ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोहळ्याचं आमंत्रण आलं : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येला जाणार !

मुंबई : वृत्तसंस्था देशभरातील श्रीराम भक्तांमध्ये यंदाचे वर्ष खूप महत्वाचे मानले जात आहे. येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी…

मनोज जरांगे पाटलांच्या इशाऱ्यानंतर हायकोर्टात याचिका दाखल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटलांनी राज्यभर दौरे करीत सभा देखील घेतल्या होत्या आता राज्य सरकारने तातडीने मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवावा, अन्यथा २० जानेवारीला मुंबईत येऊन मोठं…

विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही ; मुख्यमंत्र्यांचे टीकास्त्र !

मुंबई : वृत्तसंस्था देशभरात सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी आतापासून उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे तर दुसरीकडे ठाकरे व शिंदे गटात एकमेकावर आरोप प्रत्यारोप सुरु आहे. नुकतेच रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे आज शिवसेनेच्या वतीने…

राज्यातील ‘या’ शहरात दिसला तरस : सावध राहण्याचा इशारा !

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून देशातील अनेक राज्यात व शहरात रस्त्यावर वन्यप्राण्यांचा वावर दिवसेंदिवस आढळून येत आहे. ग्रामीण भागात रस्त्यावर वाघ, बिबट्या अनेकदा दिसतात. मात्र, आता या वन्य प्राण्यांचा वावर शहरातदेखील वाढताना…

ट्रकचालकांच्या आंदोलनाच्या भीतीने पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा !

मुंबई : वृत्तसंस्था देशात पुन्हा एकदा ट्रकचालक संपावर जाण्याच्या भीतीने राज्यातील अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. राज्यातील वाहन चालकांनी पुन्हा एकदा संप पुकारला आहे, अशी बातमी सोशल…

व्हा.चेअरमन शिंदेचा वाढदिवस ६ हजार कामगारांना दिली मायेची ऊब !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी गोकुळ शुगरचे व्हाईस चेअरमन विशाल शिंदे यांचा वाढदिवस ६ हजार ऊसतोड कामगारांना ब्लॅंकेटचे वाटप करून अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. दरवर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने काही ना काही उपक्रम घेऊन गोकुळ परिवाराने…

खा.शिंदे व कोल्हे यांना यंदाचा ‘संसदरत्न’ पुरस्कार जाहीर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था संसदेत उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल महाराष्ट्रातील कल्याण व शिरूर लोकसभा मतदारसंघाचे तरुण तडफदार खासदार अनुक्रमे श्रीकांत एकनाथ शिंदे व अमोल रामसिंग कोल्हे यांना यंदाचा 'संसदरत्न' पुरस्कार जाहीर झाला आहे. तर,…

ग्रामीण भागातील शिक्षणासाठी झटणारे लोक दुर्मिळ

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी सद्यस्थितीत शहराच्या ठिकाणी शैक्षणिक प्रगतीसाठी पोषक वातावरण आहे.सधन व्यक्ती शहरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साधने व सुविधा पुरवितात. याउलट ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधांचा अभाव असताना उद्योजक उमेश पाटील…

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या राज्याच्या उपाध्यक्षपदी सतीश सावंत !

सांगोला : प्रतिनिधी राज्यातील सर्वात मोठी असलेली संघटना म्हणजे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या राज्याच्या उपाध्यक्षपदी सांगोल्याचे सतीशभाऊ सावंत यांची निवड करण्यात आली आहे. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष…

आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती सुधारणार !

मेष (Aries Horoscope Today) : आर्थिक बचत करा. आनंद, समाधान आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवा. घरातील काही जुन्या सामानाला पाहून तुम्ही आज आनंदी होऊ शकतात. विवाह हे एक वरदान आहे, आणि आज तुम्हाला त्याची प्रचिती येणार आहे. वृषभ…
Don`t copy text!