ध्यास विश्वसार्ह बातमीचा

देशातील कोट्यावधी घरे आजही पाण्याची प्रतीक्षेत !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारने २०२४ च्या अखेरीसपर्यंत प्रत्येक घरी नळाने पाणी देण्यासाठी 'हर घर जल' योजना हाती घेतली. यात कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतरही अजूनही ग्रामीण भागातील जवळपास ५ कोटी ३३ लाख ४६ हजार ४९९ घरांना नळाच्या…

पंतप्रधान मोदींनी दिल्या नव्या वर्षाच्या शुभेच्छा : आत्मनिर्भरतेच्या भावनेने ओतप्रोत !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आज देशाचा प्रत्येक कानाकोपरा आत्मविश्वासाने भरलेला आहे. देश 'विकसित भारत' आणि आत्मनिर्भरतेच्या भावनेने ओतप्रोत आहे. ही भावना व गती आपल्याला २०२४ सालात देखील कायम ठेवायची आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी…

नव्या वर्षात अशी होणार तुमची सुरुवात !

आजचे राशिभविष्य दि १ जानेवारी २०२४ मेष : कलात्मक छंद तुम्हाला आराम मिळवून देतील. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे - परंतु तुमच्या हातातून पैसे सांडू देऊ नका. आपल्या कुटुंबातील नव्या सदस्याच्या आगमनामुळे तुम्ही मोहरून जाल.…

सोलापूरच्या दिव्यांग गायकाचे सिनेसृष्टीतील दिग्गजांकडून कौतुक

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी तोळणूर येथील दिव्यांग गायक रेवणसिद्ध फुलारी यांचे कर्नाटक राज्यातील मंड्या जिल्ह्यात बॉईज कॉलेज मैदानावर पार पडलेल्या चॅलेंजिंग स्टार डी बॉस दर्शन अभिनय कार्यक्रमात बहुचर्चित काटेर चित्रपटाच्या प्रिरीलिज…

सोलापूर जिल्ह्यात हिरकणी बस सेवा सुरू !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील व अक्कलकोट पंचक्रोशीतील प्रवासी जनतेच्या मागणीनुसार अक्कलकोट-पंढरपूर-कोल्हापूर आदमापूर अशी विविध तीर्थस्थळांची भेट घडवणारी अक्कलकोट-मुरगुड ही बस सेवा एसटीने सुरू केली आहे. विशेष म्हणजे…

ठाण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांची धाड : शेकडो तरुण – तरुणी ताब्यात !

मुंबई : वृत्तसंस्था सरत्या वर्षातील आज शेवटचा दिवस असून उद्यापासून नवं वर्ष सुरू होत असल्याने राज्यातील अनेक ठिकठिकाणी नव वर्षाचं स्वागत केलं जात आहे. अशातच या नव वर्षांच्या या पार्ट्यांमध्ये काही ठिकाणी रेव्ह पार्टीचं आयोजन करण्यात…

खा.राऊतांनी केला संकल्प : राज्यात पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री !

मुंबई : वृत्तसंस्था नववर्षात महाराष्ट्रात शिवसेने (ठाकरे) ला पुन्हा एकदा शिखरावर न्यायचे आहे. आपल्या पक्षाला नंबर एकचा पक्ष करायचा असून पुन्हा आपलाच मुख्यमंत्री करायचा र आहे. हा आमचा संकल्प असून ते स्वप्न आम्ही पूर्ण करणारच, असा निर्धार…

सरकारला शेतकऱ्यांकडे पाहायला वेळ नाही ; शरद पवार !

पुणे : वृत्तसंस्था 'भारतासारख्या कृषिप्रधान देशाला स्वतंत्र कृषीमंत्री नाही, ही मोठी शोकांतिका आहे. राज्यातील शेतकरी काही दिवसांपासून अस्वस्थ होत चालला आहे. या आक्रोश मोर्चाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. कारण या सरकारला…

वर्षाचा शेवटचा दिवस कसा असेल तुमच्यासाठी खास !

मेष : नातेवाईकांबरोबरील हास्यविनोदाने तुमच्या मनावरील दडपण हलके होईल आणि आत्यंतिक गरज असणारा रिलिफ मिळेल. तुम्ही सुदैवी असल्यामुळेच असे नातेवाईक तुम्हाला लाभतील. ही गोष्ट लक्षात घ्या की, दुःखाच्या प्रसंगात तुमचे संचित धनच तुमच्या कामी येईल…

अजित पवारांना मोठा धक्का : नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश !

मुंबई : वृत्तसंस्था देशभरात आगामी काळात निवडणुकीचा बिगुल वाजला असून आतापासून राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप सुरु झाले असून आता अजित पवार यांचे मावळ आणि पिंपरी चिंचवडमधील विश्वासू सहकारी संजोग वाघेरे यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला…
Don`t copy text!