शीतल तेजवानींचा स्फोटक दावा; पार्थ पवारांच्या अडचणी वाढणार?
मुंबई : वृत्तसंस्था मुंढवा येथील 1800 कोटी रुपयांच्या महार वतन जमिनीच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी नवे वळण आले असून या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या शीतल तेजवानी यांनी स्फोटक दावा केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिली आहे. तेजवानी यांच्या म्हणण्यानुसार, 2021 पासूनच संपूर्ण व्यवहार पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीच्या नियंत्रणाखाली होता; मात्र प्रकरण अंगाशी आल्यानंतर जबाबदारी … Read more