ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सचिन वाझे यांच्या नियुक्तीवर मनसेच्या “या” नेत्याने केला संशय व्यक्त

मुंबई : अँटेलिया प्रकरणाच्या तपासाची धुरा सोपविण्यात आलेल्या पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या नियुक्तीवर महाराष्ट्रा नव निर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी संशय व्यक्त केला आहे. यासंदर्भात देशपांडे यांनी एक ट्विट करून वाझेंच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केली आहे.

संदिप देशपांडे ट्विटमध्ये म्हणतात सचिन वाझे यांनी 2008 साली शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे. सगळ्या महत्वाच्या केसेस या त्यांच्याकडेच का सोपविल्या जातात??? तसेच शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यावर सचिन वझे पुन्हा शासकीय सेवेत कसे रुजू होतात???’ असे ट्विट देशपांडे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!