---Advertisement---

सीबीएसई १०वी, १२वीच्या परीक्षा वेळापत्रकात बदल

Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : सीबीएसई १०वी, १२वीच्या परीक्षांमध्ये काही विषयांच्या विषयांच्यापेपरच्या तारखा बदलण्यात आली आहे. वेळापत्रकात बदल करण्यात आली आहे. या संदर्भात सीबीएसईच्या वेबसाईटवर परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे.

नव्या वेळापत्रकानुसार  ईयत्ता १०वीच्या विज्ञान आणि गणित या विषयांच्या परीक्षांच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. १०वीच्या विज्ञान विषयाची परीक्षा आता २१ मे रोजी होणार आहे आणि गणित विषयाची परीक्षा २ जून रोजी होणार आहे. त्याबरोबर १२वीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. यापूर्वी ही परीक्षा १३ मे रोजी होणार होती मात्र, आता या विषयाची परीक्षा ८ जून २०२१ रोजी होणार आहे. यासोबतच इतिहास आणि बँकिंग परीक्षांच्या तारखेतही बदल करण्यात आला आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!