मुंबई : वृत्तसंस्था
देशात गेल्या काही वर्षापासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असताना नुकतेच देशात लोकसभा निवडणुकीची जाल्लावश सुरु आहे. अनेक सर्वसामान्य तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरुन महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज लावत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरासंबंधी दिलासा मिळालेला नाही. दरम्यान, आज १८ मे चे पेट्रोल आणि डिझेल दर जारी करण्यात आले आहेत. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल पाहायला मिळाला. देशातील तेलकंपन्या रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दराची माहिती देत असतात.
देशभरात आज पेट्रोल-डिझेलच्या किमतीत बदल करण्यात आले आहेत. देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कडून इंधनाच्या किंमती जारी केल्या जातात. ही किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात. पेट्रोल-डिझेलच्या किंमती सकाळी सहा वाजताच अपडेट केल्या जातात. कारची टाकी भरण्यापूर्वी, आज तुमच्या शहरात १ लिटर पेट्रोल आणि डिझेलची किंमत किती आहे ?
अहमदनगर १०४.७६ ९१.२६
अकोला १०४.२८ ९०.८४
अमरावती १०५.३६ ९१.८७
औरंगाबाद १०४.४७ ९०.९९
भंडारा १०४.९३ ९१.४६
बीड १०६.०३ ९२.५१
बुलढाणा १०४.७३ ९१.२७
चंद्रपूर १०४.०४ ९१.६१
धुळे १०४.१० ९०.६४
गडचिरोली १०५.१८ ९१.७१
गोंदिया १०५.४७ ९१.९८
हिंगोली १०४.९९ ९१.५१
जळगाव १०५.४ ९१.७६
जालना १०५.८३ ९२.२९
कोल्हापूर १०४.२९ ९०.८४
लातूर १०५.१६ ९१.६७
मुंबई शहर १०४.२१ ९२.१५
नागपूर १०३.९६ ९०.५२
नांदेड १०५.८१ ९२.३१
नंदुरबार १०५.१४ ९१.६४
नाशिक १०४.६९ ९१.२०
उस्मानाबाद १०५.३३ ९१.८३
पालघर १०३.८६ ९०.३७
परभणी १०७.३९ ९३.७९
पुणे १०४.०८ ९०.६१
रायगड १०४.८५ ९१.३२
रत्नागिरी १०५.७९ ९२.२९
सांगली १०३.९६ ९०.५३
सातारा १०५.१० ९१.५९
सिंधुदुर्ग १०५.८९ ९२.३८
सोलापूर १०४.६९ ९१.२२
ठाणे १०४.२८ ९२.२२