---Advertisement---

अक्कलकोट बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी जाहिर ; तालुकाप्रमुखपदी संजय देशमुख तर शहर प्रमुखपदी योगेश पवार

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : अक्कलकोट तालुका बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे नवीन पदाधिकारी निवडण्यात आले. या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांनी केली. अक्कलकोट मध्ये झालेल्या बैठकीला जिल्हाप्रमुख मनिष काळजे, युवासेना जिल्हाप्रमुख सागर शितोळे उपस्थित होते.

अक्कलकोट तालुका प्रमुख म्हणून संजय देशमुख, शहर प्रमुख म्हणून योगेश पवार तर प्रा. सुर्यकांत कडबगावकर (विधानसभा संघटक), सिध्दाराम जाधव( जिल्हा चिटणीस), वर्षा चव्हाण (तालुकाप्रमुख महिला आघाडी),वैशाली हावनूर (शहरप्रमुख महिला आघाडी),समीर शेख (तालुकाप्रमुख युवासेना) विनोद मदने (शहरप्रमुख युवा सेना) , प्रा. इरण्णा धानशेट्टी (तालुकाप्रमुख शिक्षक सेना), स्वामीनाथ हेगडे (तालुकाप्रमुख कामगार सेना), सुशिलकुमार शिंगे (तालुकाप्रमुख अनुसुचित जाती सेना), मल्लिनाथ पाटील (तालुका प्रमुख व्यापारी सेना), सैपन पटेल (तालुका उपप्रमुख), बसवराज बिराजदार (तालुका उपप्रमुख), उमेश पांढरे (तालुका उपप्रमुख), तानाजी मोरे (विभागप्रमुख), शिवानंद कोळी (विभाग प्रमुख), सिध्दाराम व्हरपेटी (विभागप्रमुख), खंडु कलाल (तालुका प्रसिद्धीप्रमुख ),इंदुमती वाघमारे (तालुका उपप्रमुख महिला आघाडी),ताराबाई कुभांर (शहर उपप्रमुख महिला आघाडी),चंद्रकांत वेदपाठक (शहर संघटक) ,महिबुब शेख (शहर उपप्रमुख ),राहुल चव्हाण (शहरउपप्रमुख) तेजस झुंजे (शहर उपप्रमुख ),खंडेराया शिंदे (शहर उपप्रमुख) बसवराज कोळी (युवासेना तालुका उपप्रमुख), धनराज हिळ्ळी (शहर उपप्रमुख युवासेना), सुनिल पुटगे (तालुकाप्रमुख वाहतुक सेना),बसवराज मरगम कोळी (उपविभाग प्रमुख) यांची निवड करण्यात आली. यावेळी तालुक्यात बाळासाहेबांची शिवसेना वाढविणार असल्याचे तालुकाप्रमुख संजय देशमुख यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!