ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ठाकरेंची पहिली यादी जाहीर : सोलापुरात अमर पाटील यांना संधी !

 

मुंबई वृत्तसंस्था

विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर झाली आहे. पहिल्या यादीमध्ये ६५ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. यात सोलापुरात अमर पाटील यांना संधी मिळाली आहे.

.

एबी फॉर्म स्वीकारलेले ठाकरे गटाचे उमेदवार

सुधाकर बडगुजर – नाशिक पश्चिम
वसंत गिते – नाशिक मध्य
अद्वय हिरे – मालेगाव बाह्य
एकनाथ पवार – लोहा कंधार
के. पी. पाटील – राधानगरी विधानसभा
बाळ माने – रत्नागिरी विधानसभा
उदेश पाटेकर – मागाठाणे विधानसभा
अमर पाटील – सोलापूर दक्षिण
गणेश धात्रक – नांदगाव
दीपक आबा साळुंखे पाटील – सांगोला
प्रविणा मोरजकर – कुर्ला
एम के मढवी – ऐरोली
भास्कर जाधव – गुहागर
वैभव नाईक – कुडाळ
राजन साळवी – राजापूर लांजा
आदित्य ठाकरे – वरळी
संजय पोतनीस – कलिना
सुनील प्रभू – दिंडोशी
राजन विचारे – ठाणे शहर
दीपेश म्हात्रे – डोंबिवली
कैलास पाटील – धाराशिव
मनोहर भोईर – उरण
महेश सावंत – माहीम
श्रद्धा जाधव, वडाळा
पाचोरा – वैशाली सूर्यवंशी
नितीन देशमुख – बाळापूर
कन्नड मतदारसंघ – उदयसिंह राजपूत
राहुल पाटील – परभणी
शंकरराव गडाख – नेवासा
सुभाष भोईर – कल्याण ग्रामीण
सुनील राऊत – विक्रोळी
रमेश कोरगावकर – भांडुप पश्चिम
उन्मेश पाटील – चाळीसगाव
स्नेहल जगताप – महाड
ऋतुजा लटके – अंधेरी पूर्व
अनुराधा नागवडे – श्रीगोंदा
जयश्री शेळके – बुलढाणा विधानसभा
राजेश वानखेडे – अंबरनाथ विधानसभा
बदामराव पंडित – गेवराई विधानसभा मतदारसंघ

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!