---Advertisement---

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ… श्री गणेश उत्सव-२०२२

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात पार्थिव गणपतीची सालाबादप्रमाणे न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले व त्यांच्या पत्नी अर्पिताराजे भोसले यांच्या हस्ते विधिवत पूजा, अभिषेक करून श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

शमीवृक्षाखाली गेल्या ३२ वर्षा पूर्वी श्री गणेशाची स्थापना करून सुंदर असे मंदिर व सभामंडप बांधण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थांच्या पावन भूमीवर श्री शमीविघ्नेश गणेश असल्याने त्याचे स्थान व महात्म्य अलौकिक आहे.

या प्रसंगी अमोलराजे भोसले कुटुंबीय, न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, बाळासाहेब मोरे, मैनुद्दीन कोरबू, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, मुख्य आचारी बाळासाहेब पोळ, मुख्य सुरक्षा रक्षक महादेव अनगले, मुख्य पालखी संयोजक संतोष भोसले, सौरभ मोरे, बाळासाहेब घाडगे, निखील पाटील, अभियंता अमित थोरात, राजू पवार, अप्पा हंचाटे, संभाजीराव पवार, प्रा.चंद्रकांत पाटील, पिंटू साठे, बाबुशा महिंद्रकर, दत्ता माने, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, सिध्दाराम कल्याणी, एस.के.स्वामी, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, समर्थ घाडगे, चंद्रकांत हिबारे, धनंजय निंबाळकर, दत्ता माने, प्रसाद हुल्ले, मल्लिकार्जुन बिराजदार, श्रीनिवास गवंडी, रमेश हेगडे, वैजनाथ स्वामी, काशिनाथ वाले यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

पुढे वाचा

Leave a Comment

Don`t copy text!