ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय

अक्कलकोट ग्रामीण रूग्णालयात सिझेरियन सेक्शनला सुरवात ; गरीब व गरजू नागरिकांना होणार मोठा फायदा

मारुती बावडे अक्कलकोट : अक्कलकोट ग्रामीण रूग्णालयात सिझेरियन सेक्शनची सुविधा नसल्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीबांना खाजगी रुग्णालयात मोठी रक्कम मोजुन सिझेरियन करावा लागत होता. गरीब गरजू कुंटूबांना आर्थिक झळ पोहचू नये म्हणुन वैदकीय…

खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोटमध्ये कार्यक्रम

अक्कलकोट : अक्कलकोट तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्यावतीने संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर बंटी पाटील यांनी रुग्णांना फळे वाटपचा…

पती दिर जाऊ यांनी केला पत्नीचा गळा दाबून खून; प्रॉपर्टीच्या वादातून पत्नीचा खून वागदरी गावावर शोककळा

अक्कलकोट : अक्कलकोट शहरातील एका कुटुंबात प्रॉपर्टीच्या वादातून पत्नीचा कुटुंबातील तिघांनी मिळून गळा दाबून खून केला आहे.पुतळाबाई शिवराज मलगोंडा वय ३३ रा हनूरनाका ता अक्कलकोट असे मयत महिलेचे नाव असून.ही घटना दि ३० जून सकाळी ११ वाजता निदर्शनास…

गरज पडल्यास अक्कलकोटमध्ये ऑक्सीजन बेडची संख्या वाढविणार, आमदार कल्याणशेट्टी यांनी रुग्णालयात जाऊन…

अक्कलकोट, दि.२५ : गरज पडल्यास अक्कलकोट शहर आणि तालुक्यासाठी कोव्हिडं डेडिकेटेड हेल्थ सेंटरमधील ऑक्सीजन बेडची संख्या वाढवू,असे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. रविवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या…

अक्कलकोट तालुक्यात एकाच दिवशी १ हजार ३५ जणांना कोरोना लस,लसीकरण मोहिमेने घेतला वेग

अक्कलकोट : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात सध्या कोरोना लसीकरणाने चांगलाच वेग घेतला आहे. आज एका दिवसात तब्बल १ हजार ३५ जणांना ही लस दिली गेली.तालुक्यात आत्तापर्यंत १४ हजार ४४४ जणांना कोरोना लस देण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.…
Don`t copy text!