---Advertisement---

खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोटमध्ये कार्यक्रम

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : अक्कलकोट तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्यावतीने संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर बंटी पाटील यांनी रुग्णांना फळे वाटपचा कार्यक्रम घेतला. यावेळी झोपडपट्टीतील गोरगरिबांना फळे वाटप करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी शहरउपाध्यक्ष स्वामीनाथ चौगुले, युवा नेते अविराज सिद्धे, आकाश कलशेट्टी, सोमीनाथ लोणारे, पप्पू वाघमोडे,  सागर येरवळ आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैभव मोरे, प्रदीप सोमवंशी, समर्थ तूवर, सागर सोमवंशी, बसवराज पाटील, आकाश तुवर, समर्थ सोमवंशी, पृथ्वीराज पोळ, गणेश सोमवंशी, सतीश धनके, धनंजय मचाले, लखन जाधव, गणेश लांडगे, प्रतीक पोळ परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!