ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

अक्कलकोट तालुका

बारामती येथे सरपंचांच्या निवासी क्षमता बांधणी प्रशिक्षण सुरुवात, गोगावच्या सरपंच वनिता सुरवसे यांचा…

अक्कलकोट, दि.१८ : नव्याने निवडून आलेल्या सरपंचांना कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे चार दिवसीय निवासी क्षमता बांधणी प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली आहे. हे शिबीर तीन दिवस चालणार आहे. या शिबिरातून सरपंचांना विविध योजनांची माहिती मिळणार आहे.…

अक्कलकोट तालुक्यात नव्या तहसीलदारांबाबत मोठी उत्सुकता, शिरसाट, लिंबारे यांच्या नावाची जोरदार चर्चा

अक्कलकोट, दि.१० : अक्कलकोट तालुक्याचे तहसीलदार अंजली मरोड यांची बदली झाल्यानंतर आता नवे तहसीलदार कोण याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.अद्याप नव्या तहसीलदारांचे नाव जरी निश्चित झाले नसले तरी संभाव्य तहसीलदारांमध्ये काही नावे समोर येत आहेत.…

अक्कलकोट तालुक्यात कोरोना लसीकरणाला अल्प प्रतिसाद, शहरातील नागरिकांची लसीसाठी ग्रामीण भागाकडे धाव

मारुती बावडे अक्कलकोट, दि.१४ : संपूर्ण देशासह राज्यात कोरोनाला अटकाव करण्यासाठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. परंतु आजही ग्रामीण भागामध्ये या लसीकरण संदर्भात मोठे गैरसमज असल्याने या मोहिमेला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. अक्कलकोट…

श्री सदगुरु रेवणसिद्ध शिवशरण महास्वाजींचा पुण्यतिथी कार्यक्रम रद्द

अक्कलकोट, दि.१८ : महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात कडक लॉकडाउन करण्यात आले आहे.शनिवार दि २२ मे रोजी होणारे अक्कलकोट येथील श्री सदगुरु रेवणसिद्ध शिवशरण महास्वाजींचा ७१ वा…

पैशाअभावी कोरोना रुग्णांवरील उपचार थांबवू नका, शिवसेना तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानूरे यांचा इशारा

अक्कलकोट, दि.१८ : सध्या कोरोनाची दुसरी लाट महाभयंकर आहे.अशा परिस्थितीत लोक डॉक्टरांना देव मानत आहेत त्यामुळे डॉक्टरांनीही पैशाअभावी उपचार न थांबवता सेवा म्हणून कार्य करावे आणि पहिल्यांदा त्या रुग्णाचा जीव वाचवावा,असे आवाहन शिवसेना तालुका…

सोलापूरचे पालकमंत्रीपद आमदार प्रणिती शिंदे द्या, युवक काँग्रेसचे सरचिटणीस समाधान होटकर यांची मागणी

अक्कलकोट, दि.१८ :सध्या जिल्ह्यात उजनीचे पाणी आणि वाढत्या कोरोनाचा विषय चर्चेत आहे.या दोन्ही गोष्टी हाताळण्यात सोलापूरच्या पालकमंत्र्यांना अपयश आले आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून आमदार प्रणिती शिंदे यांना पालकमंत्री करा,अशी मागणी महाराष्ट्र…

रेशनसाठी आता लाभार्थ्यांना ई-पॉस मशिनवर अंगठा लावण्याची गरज नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सरकारने…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.५ : राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता रेशन दुकानांमध्ये आता लाभार्थ्यांना बायोमॅट्रिकची पडताळणी न करता धान्य वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत सरकारने ही प्रसिद्धी पत्रक जारी करून…

अक्कलकोट तालुक्यात ६२ ग्रामपंचायतीसाठी ७५.८६ टक्के मतदान; खैराटमध्ये एका उमेदवाराचा मृत्यू, सोमवारी…

अक्कलकोट,दि.१५ : अक्कलकोट तालुक्यात शुक्रवारी झालेल्या ६२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण ७५.८६ टक्के शांततेत मतदान झाले. खैराट येथे प्रभाग क्रमांक ३ मधील एका उमेदवाराचा मृत्यू झाल्याने त्या जागेची निवडणूक प्रशासनाने…

अक्कलकोट तालुक्यात नऊ ग्रामपंचायती बिनविरोध; हंजगीत सर्वच उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्याने…

अक्कलकोट, दि.४ : अक्कलकोट तालुक्यात सुरू असलेल्या ७२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे अंतिम चित्र हे सोमवारी स्पष्ट झाले.या निवडणुकीत १ हजार ८२५ पैकी ६७३ जणांनी माघार घेतल्याने ६३४ जागांसाठी ९८० उमेदवार रिंगणात उतरले आहेत.एकूण १७२ जागा ह्या…
Don`t copy text!