वागदरीच्या विकासासाठी विविध योजनेतून ६५ लाखांचा निधी, जिल्हा परिषद सदस्य तानवडे यांचे प्रयत्न

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सन २०२०-२१ या वर्षात ६५ लाख रूपयेचा निधी मंजुर झाल्याची माहिती वागदरी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांनी दिली आहे. वागदरी येथील श्री हनुमान मंदिरात आयोजित निधी मंजुरी आदेश पत्र देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष परमेश्वर आराधना पंचकमिटीचे अध्यक्ष धुळप्पा निंबाळे होते. पंचायत समिति … Read more