ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

अक्कलकोट तालुका

अक्कलकोट तालुक्यात मताधिक्य कोणाला ? पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निकालाविषयी उत्सुकता

मारुती बावडे अक्कलकोट, दि.२ : अतिशय चुरशीने झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अक्कलकोट तालुक्यातून मताधिक्य कोणाला या विषयी जोरदार चर्चा सुरू आहे.भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच असून…

अक्कलकोट तालुक्यात रब्बी पेरणीला प्रारंभ; दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांसमोर आर्थिक टंचाई

अक्कलकोट, दि.३ : मागच्या आठ महिन्यात झालेली कोरोनामुळे वाताहत आणि आठ दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे.अशाही परिस्थितीत राम भरवशावर रब्बी पेरणीला सुरूवात केली आहे. वास्तविक पाहता…

दुधनीत बंजारा समाजाकडून डॉ. रामराव महाराज यांना श्रद्धांजली

दुधनी,दि.१ : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील शिवाजी नगर तांडा येथे बंजारा समाजाचे धर्मगुरू संत डॉ. रामराव महाराज यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पाेहरादेवी येथे शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने बंजारा…

पूरग्रस्तांसाठी शासनाने जाहीर केलेली मदत तोकडी,अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांत नाराजीचा सूर

अक्कलकोट, दि.२४ : अक्कलकोट तालुक्यात आठ दिवसांपूर्वी आलेल्या पुरामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले लाखो रुपयांचे नुकसान झाले अशा परिस्थितीत सरकारकडून भरघोस मदत मिळेल,अशी आशा होती. परंतु सरकारने जाहीर केलेली मदत ही अतिशय तुटपुंजी…

अक्कलकोट तालुक्याला केंद्रातून पॅकेज द्यावे,रिपाईंची मागणी

अक्कलकोट,दि.२२ : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट अक्कलकोट शहर व तालुका यांच्या वतीने पंढरपूर येथे केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंञी रामदास आठवले हे परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आले असता त्यांना प्रदेश…

अक्कलकोट तालुक्यात बुधवारी सात रुग्ण पॉझिटिव्ह

अक्कलकोट, दि.२३ : अक्कलकोट तालुक्यात बुधवारी रॅपिड अँटीजन टेस्टमधून सात रुग्ण पॉझिटिव्ह आढळले.त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या ९८६ झाली आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये कडबगाव २, समतानगर ३, चपळगाव १, खासबाग अक्कलकोट १ अशा सात…

अक्कलकोट तालुक्यात मंगळवारी नऊ रुग्ण आढळले

अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात मंगळवारी ९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.हे रुग्ण रॅपिड अँटीजन टेस्टमधून आढळल्याची माहिती तालुका नियंत्रण कक्षाने दिली आहे. यामुळे तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या ९७९ झाली आहे. यात…

कोरोना रुग्णांच्या समस्या तातडीने सोडवा

अक्कलकोट,दि.१९: सोलापूर जिल्ह्यातील कोव्हिडं १९ साठीच्या आजाराने त्रस्त रुग्णांसाठी अपुऱ्या पडत असलेली समस्या तातडीने सोडवाव्यात अशी मागणी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केलेली आहे.…
Don`t copy text!