---Advertisement---

अक्कलकोट तालुक्यात बुधवारी सात रुग्ण पॉझिटिव्ह

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.२३ : अक्कलकोट तालुक्यात बुधवारी रॅपिड अँटीजन टेस्टमधून सात रुग्ण पॉझिटिव्ह आढळले.त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या ९८६ झाली आहे.

आज आढळलेल्या रुग्णांमध्ये कडबगाव २, समतानगर ३, चपळगाव १, खासबाग अक्कलकोट १ अशा सात रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत ८३१ रुग्ण बरे झाले असून उर्वरित रुग्णांवरती विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली आहे. तालुक्यात अद्यापही अनेक रुग्ण आहेत परंतु ते तपासणीसाठी पुढे येत नाहीत त्यामुळे कोरोनाचा फैलाव वाढत चालला आहे. रुग्णाने घाबरून न जाता टेस्टिंगसाठी पुढे येऊन तालुका कोरोना मुक्त करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!