ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन

दुय्यम निबंधक कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची आता कोरोना चाचणी, अक्कलकोटमध्ये १३० जणांची झाली तपासणी

मारुती बावडे अक्कलकोट,दि.५ : अक्कलकोट शहरात आता दुय्यम निबंधक कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी सुरू आहे. आज पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने या मोहिमेअंतर्गत १३० जणांची तपासणी करण्यात आली.या…

अक्कलकोट ब्रेकिंग…अक्कलकोट दक्षिण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांची तडकाफडकी…

अक्कलकोट : अक्कलकोट दक्षिण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे कार्यभार उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात कलम 37 (1) व 37 (3)आदेश लागू

सोलापूर,दि.16: सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून 16 जून ते 30 जून 2021 या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) आणि 37 (3) आदेश अपर जिल्हादंडाधिकारी भारत…

दुधनीत पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाची धडक कारवाई, ७८ जणांचा अँटीजन टेस्ट, सर्व अहवाल निगेटिव्ह

गुरुशांत माशाळ दुधनी दि. १८: अक्कलकोट तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्या बरोबर कोरोना मृत्यू दरात देखील वाढ झाली आहे. अक्कलकोट शहर आणि तालुक्यात रोज ५० ते ६० रुग्णांची भर पडत आहे. तरीही काही बेजबाबदार…

विनाकारण फिरणाऱ्याला 500 रूपये दंड, वापरलेले वाहन पोलीस घेणार ताब्यात ; जिल्हाधिकारी शंभरकर यांचे…

सोलापूर, दि. 18 : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. ब्रेक द चैनअंतर्गत संसर्ग कमी करण्यासाठी सोलापूर पोलीस आयुक्तालय हद्द वगळून जिल्ह्यात विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांना 500 रूपये दंड आणि वापरत असलेले वाहन लॉकडाऊन संपेपर्यंत…

अक्कलकोट शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची गय नाही, डीवायएसपी डॉ. गायकवाड यांची कारवाई

अककलकोट दि.१६ : अक्कलकोट तालुक्यात कोरोनाचा मृत्यू दर वाढला आहे. रोज ५० ते ६० रुग्णांची भर पडत आहे तरीही लोक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत त्यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.संतोष गायकवाड यांनी आता धडक कारवाईला सुरुवात केली आहे. रस्त्यावर…

महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त दुधनीत विविध सामाजिक संघटनातर्फे अभिवादन

गुरुशांत माशाळ, दुधनी दि.१४: दुधनी येथील शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय आणि इतर सामाजिक संघटनांच्यावतीने आद्य समाज सुधारक, महानसंत, युगपुरुष महात्मा बसवेश्वर यांच्या ८९०वी जयंती यंदाच्या वर्षी साधेपणाने साजरी करण्यात आली.महात्मा…

चप्‍पळगावमधील चोरीच्या घटनेनंतर पोलिसांकडून खबरदारीचे आवाहन

अक्कलकोट, दि.१३ : अक्कलकोट तालुक्याच्या उत्तर भागात बुधवारी चपळगाव येथे चोरीचा प्रकार घडल्याने पोलीस अलर्ट झाले असून नागरिकांनाही त्यांनी दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे.याबाबत स्वतः पोलीस निरीक्षक गोपाळ पवार हे परिसरातील ग्रामस्थांशी संवाद…

अक्कलकोट तालुक्यात फक्त सहा मुख्य रस्ते सुरू, तालुक्याला जोडणारे २१ रस्ते होतायेत बंद, कोरोनाचा…

अक्कलकोट, दि.२४ : कोरोना वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या आदेशानुसार अक्कलकोट दक्षिण आणि उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही रस्ते बंद करण्यात आले आहेत. या दोन्ही पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सहा…
Don`t copy text!