ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

अक्कलकोट दुधनी

विश्वन्युज मराठी इंपॅक्ट…! दुधनी स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी अखेर ९५ लाखांचा निधी मंजूर;…

दुधनी : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील भाजीपाला मार्केट जवळील हिंदू स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी अखेर ९५ लाख रुपये मंजूर केले आहेत. नगराध्यक्ष भीमाशंकर इंगळे यांनी ही माहिती दिली. याबाबत गेल्याच आठवड्यात विश्वन्युज माराठीने स्मशानभूमीच्या…

२०० वर्षांपासून अविरत ऑक्सिजन पुरविणाऱ्या पिंपळाच्या झाडाची “हेरिटेज ट्री”च्या यादीत…

दुधनी : कोरोना काळात सर्वात चर्चेचा विषय बनला होता तो, ऑक्सिजनचा...! ऑक्सिजन अभावी शेकडो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्या नंतर हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लांट राज्यातील सर्वच जिल्ह्यामधील रुग्णालयांमध्ये उभारण्यास सुरुवात…

दुधनीत वीर राणी कित्तुर चन्नम्मा यांची २४२वी जयंती साजरी

दुधनी दि. २५ : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील पंचमसाली युवा संघटनेच्यावतीने विर राणी कित्तुर चन्नम्मा यांची २४२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे सुरुवात विर राणी कित्तुर चन्नम्मा यांच्या प्रतिमा पुजनकरुन करण्यात आले.…

दुधनी व्यापारी असोसिएशच्यावतीने सातलींगप्पा म्हेत्रे यांना श्रद्धांजली

अक्कलकोट,दि.६ : दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती कै. सातलींगप्पा संगप्पा म्हेत्रे यांच्या निधनानिमित्त दुधनी येथे श्री शांतलिंगेश्वर मार्केट यार्डात आडत, भुसार, हमाल, तोलार यांच्यावतीने शोकसभा आयोजित करण्यात आली…
Don`t copy text!