ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

अक्कलकोट news

कोरोना संकटात १ हजार कुटुंबासाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आले धावून !

अक्कलकोट, दि.२६ : कोरोनाच्या लाटेमुळे लोकांचे प्राण वाचविण्यासाठी शासनास कडक लॉकडाऊन करावे लागत आहे. त्यामुळे छोटे छोटे व्यवसाय करून जगणाऱ्या कित्येक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शहरातील गरजू लोकांसाठी श्री…

वेळेत कामे न करणाऱ्या ठेकेदारांची नावे काळ्या यादी टाका, अक्कलकोट आरपीआयने दिला आंदोलनाचा इशारा

अक्कलकोट: अक्कलकोट शहरात नगरपरिषदेचे विविध विकास कामे मुदत संपूनही गेल्या पाच वर्षापासून कासवगतीने कामे करणार्‍या ठेकेदारांचे व संस्थेचे नाव काळ्या यादीत टाकून सदरील कामे दुसर्‍या ठेकेदारामार्फत करावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार येणार…

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सोबत संजय देशमुख यांनी व्हिडिओ कान्फ्रेंसिंगव्दारे संवाद साधला

अक्कलकोट - अक्कलकोट तालुका शिवसेना प्रमुख संजय देशमुख यांनी अक्कलकोट तालुक्यातील आरोग्य समस्या विषयी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सोबत व्हिडिओ कान्फ्रेंसिंग व्दारे रविवारी संवाद साधला. अक्कलकोट तालुक्यातील आरोग्य विषयक चर्चे साठी…

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून 37 कोटी रुपये मंजूर ,आमदार कल्याणशेट्टी यांची माहिती

अक्कलकोट, दि.२४: अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील 52 किलोमीटर लांबीच्या नऊ विविध रस्त्यांचा विकास करण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून 37 कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे. ग्राम सडक योजना लघुरुप…

मुलाच्या स्मरणार्थ अक्कलकोट कोविड सेंटरला दिले ऑक्सीजन मशीन भेट

अक्कलकोट, दि.२१ : अक्कलकोट तालुक्यात ऑक्सीजन अभावी कोरोना रुग्णांची होणारी गैरसोय पाहून स्वर्गीय चिरंजीव वेदांग विजयकुमार चव्हाण यांच्या स्मरणार्थ समाजसेवक विजय चव्हाण यांनी दोन ऑक्सीजन कॉन्सेनट्रेटर मशीन अक्कलकोट कोविड सेंटरला भेट…

सोलापूरचे पालकमंत्रीपद आमदार प्रणिती शिंदे द्या, युवक काँग्रेसचे सरचिटणीस समाधान होटकर यांची मागणी

अक्कलकोट, दि.१८ :सध्या जिल्ह्यात उजनीचे पाणी आणि वाढत्या कोरोनाचा विषय चर्चेत आहे.या दोन्ही गोष्टी हाताळण्यात सोलापूरच्या पालकमंत्र्यांना अपयश आले आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून आमदार प्रणिती शिंदे यांना पालकमंत्री करा,अशी मागणी महाराष्ट्र…

खंडित वीज पुरवठ्यामुळे अक्कलकोटचा पाणीपुरवठा विस्कळीत, दहा दिवसांपासून शहरात पाण्याचा ठणठणाट

अक्कलकोट : वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्याचा फटका अक्कलकोट शहराला बसला असून शहराच्या टंचाईत आणखी भर पडली आहे. यामुळे अक्कलकोट शहर व हद्दवाढ भागात पाण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे.…

कोरोनात मरण पावलेल्या पोलीस पाटीलांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत, अक्कलकोट पोलीस पाटील संघटनेचा…

अक्कलकोट दि.१७ : मिरजगी (ता.अक्कलकोट ) येथील पोलिस पाटील कै. शिवलिंग निंबाळ यांच्या कुटुंबियाना पोलिस पाटील संघाकडून संकलन झालेल्या ६२ हजार रुपयांच्या आर्थीक मदतीचे नुकतेच वाटप करण्यात आले.यावेळी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पाटील…

अक्कलकोट शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची गय नाही, डीवायएसपी डॉ. गायकवाड यांची कारवाई

अककलकोट दि.१६ : अक्कलकोट तालुक्यात कोरोनाचा मृत्यू दर वाढला आहे. रोज ५० ते ६० रुग्णांची भर पडत आहे तरीही लोक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत त्यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.संतोष गायकवाड यांनी आता धडक कारवाईला सुरुवात केली आहे. रस्त्यावर…

कोरोना विलगीकरण केंद्रातील रुग्णांना दिला धीर, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांची…

अक्कलकोट, दि.१४ :  कोव्हीड केअर सेंटर वरील दाखल असलेल्या रुग्णांची भेट घेत तेथे दिल्या जाणाऱ्या सुविधा, उपचार तसेच याठिकाणी कार्यरत असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचीही विचारणा करीत खासदार डॉ. जयसिद्धेश्र्वर शिवाचार्य महास्वामी यांनी विलगीकरण…
Don`t copy text!