ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

अक्कलकोट news

डोंबरजवळग्यात रक्तदान शिबीराचे आयोजन “तीस” रक्तदात्यांनी केले रक्तदान

दुधनी दि.१३: अक्कलकोट तालुक्यातील डोंबरजवळगे येथे मेडिकेअर बल्ड बॅंक सोलापुर यांच्यावतीने संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष भैय्या पवार यांनी रक्तदान शिबीर आयोजीत केले होते.या शिबिराला युवकांनी मोठा प्रतिसाद दिला. शिबिरात ३० रक्तदात्यांनी रक्तदान…

कोरोना इफेक्ट : 24 व 25 एप्रिल रोजीचा बोरगाव (दे ) ग्रामदैवत श्री महादेव यात्रा उत्सव रद्द…. !

अक्ककलकोट : बोरगाव दे. येथे प्रतिवर्षी मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने साजरा होणारा ग्रामदैवत महादेव यात्रा उत्सव कोविड - 19 च्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही रद्द करण्याचा निर्णय पंचकमिटी व ग्रामपंचायतीच्या संयुक्त बैठकीत…

अक्कलकोट शहर व तालुक्यात कोरोनाचे १२४ ऍक्टिव्ह रुग्ण,शहरापेक्षा ग्रामीण भागात रुग्ण संख्या अधिक

अक्कलकोट, दि.२० : अक्कलकोट तालुक्यातही कोरोना संसर्गाची साखळी वाढत चालली आहे.सध्या तालुक्यात १२४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.यामध्ये शहरातील ४५ आणि ग्रामीण मधील ७९ रुग्णांचा समावेश आहे. कोविड सुरू झाल्यापासून आतापर्यंत…

अक्कलकोट तालुक्यात एकाच दिवशी १ हजार ३५ जणांना कोरोना लस,लसीकरण मोहिमेने घेतला वेग

अक्कलकोट : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात सध्या कोरोना लसीकरणाने चांगलाच वेग घेतला आहे. आज एका दिवसात तब्बल १ हजार ३५ जणांना ही लस दिली गेली.तालुक्यात आत्तापर्यंत १४ हजार ४४४ जणांना कोरोना लस देण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.…

संचारबंदीचे उल्लघंन करणाऱ्यांविरुद्ध अक्कलकोटमध्ये कारवाई; मुख्याधिकारी सचिन पाटील यांची माहिती

अक्कलकोट दि. २०: शासनाचे कोरोना प्रतिबंधात्मक नियम डावलून दुकाने सुरू ठेवणाऱ्या व्यापार्‍यांनी विरुद्ध अक्कलकोटमध्ये धडक मोहीम उघडण्यात आली आहे.याअंतर्गत आत्तापर्यंत तीन दुकानांवर अक्कलकोट नगरपालिकेने कारवाई केल्याने व्यापाऱ्यांमध्ये…

केगांव बु,येथील दोन भावंडांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू; पंकज देसाई आणि राहुल देसाई या चुलत बंधूंच्या…

अक्कलकोट  दि. १८ : तालुक्यातील केगांव बु या गावात शेतकऱ्यांचे मोटार रिवाडींग करणाऱ्या इरप्पा देसाई यांचा मुलगा पंकज देसाई आणि शेतकरी सिद्धाराम देसाई यांचा एकुलता एक मुलगा राहुल देसाई यांचा काल रात्री पुण्यात अपघाती मृत्यू झाला.…

अक्कलकोट शहर आणि तालुक्यात कोरोना लसीचा तुटवडा; लस उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी

अक्कलकोट, दि.१७ : कोरोना संसर्गाचा विळखा वाढत चालला असतानाच अक्कलकोट शहरात शहर आणि तालुक्यात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे.याकडे जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे. अक्कलकोट तालुक्याची लोकसंख्या तीन…

वागदरीत गतवर्षीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त;परमेश्वर यात्रा उत्सव कोरोनामुळे…

अक्कलकोट, दि.१७ : वागदरीत गतवर्षी झालेल्या दगडफेकीच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्यावतीने वागदरी गावात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शनिवारी श्री ग्रामदैवत परमेश्वर यात्रेचा रथोत्सव होता. परंतु तो कोरोनामुळे…
Don`t copy text!