अक्कलकोट शहर संघर्ष समितीतर्फे उद्या नगरपरिषद विरोधात बोंबाबोंब आंदोलन
अक्कलकोट : शहरातील रखडलेल्या विविध विकास कामासंदर्भात सोमवार
दि.९ ऑगस्ट रोजी अक्कलकोट येथे पक्षविरहित अक्कलकोट शहर संघर्ष समितीच्यावतीने बोंबाबोंब व हलगीनाद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अक्कलकोट शहर संघर्ष समितीच्या प्रतिनिधींनी…