अक्कलकोट पंचायत समितीच्या सभापती सुनंदा गायकवाड यांनी दिला राजीनामा, आनंदराव सोनकांबळे यांची लागणार वर्णी
अक्कलकोट, दि.२१ : अक्कलकोट पंचायत समितीच्या सभापती सुनंदा गायकवाड यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ठरल्या प्रमाणे त्यांची मुदत संपल्याने नवीन सभापती निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.दुपारी अडीच वाजता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला. अक्कलकोट पंचायत समितीमध्ये काँग्रेसची सत्ता आहे.माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली ही सत्ता असल्याने निवडीचा … Read more