ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

आमदार विजयकुमार देशमुख

एकतर ओबीसी आरक्षण द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा! सूत्रे सोपवा, 4 महिन्यात आरक्षण नाही दिले, तर…

नागपूर, 26 जून : संपूर्ण देशात ओबीसी आरक्षण कायम असताना केवळ आणि केवळ महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील ओबीसींचे आरक्षण मात्र रद्द झालेले आहे. एकतर ओबीसी आरक्षण द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा, असा इशारा माजी मुख्यमंत्री आणि…

भाजपचे जेष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाला व सिव्हिल हॉस्पिटला…

सोलापुर : भाजपचे जेष्ठ नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शनिवारी श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाला व सिव्हिल हॉस्पिटला भेट देऊन तेथे उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांच्या सोयीसुविधांची पाहणी केली. यावेळी रुग्णालयात काही रुग्णांच्या…

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १७३ कोटींची कामे मंजूर – खा.डॉ.जयसिद्धेश्वर…

सोलापूर - प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, उतर सोलापूर, पंढरपूर, मोहोळ तालुक्यातील रस्त्यांसाठी १७२. ६१ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. ग्रामविकास मंत्रालयाच्या विभागाकडून या रस्त्यांच्या…

गरज पडल्यास अक्कलकोटमध्ये ऑक्सीजन बेडची संख्या वाढविणार, आमदार कल्याणशेट्टी यांनी रुग्णालयात जाऊन…

अक्कलकोट, दि.२५ : गरज पडल्यास अक्कलकोट शहर आणि तालुक्यासाठी कोव्हिडं डेडिकेटेड हेल्थ सेंटरमधील ऑक्सीजन बेडची संख्या वाढवू,असे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. रविवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या…

सोलापुरात रेल्वेद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा करा, खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांची मागणी

सोलापूर, दि.२० : सोलापुरात दिवसागणिक कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे.अशा परिस्थितीत व्हेंटिलेटर ऑक्‍सिजन आणि बेडचा तुटवडा मोठ्या प्रमाणात बसत आहे. रोज एक हजाराच्यावर कोरोना रुग्ण सापडत आहेत. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता…

….तर पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला बसू शकतो फटका … !

अक्कलकोट (प्रतिनिधी) :- सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणूक जाहीर झाले असून या निवडणुकीत भाजप व मित्र पक्षाकडून समाधान अवताडे हे उमेदवार असून त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला असून भाजपचे उमेदवार समाधान…

एनटीपीसीच्या निधी उपलब्धतेसाठी संयुक्त बैठक घ्या : आ.विजयकुमार देशमुख यांचे आयुक्तांना पत्र

सोलापूर दि.०३ एप्रिल : उजनी सोलापूर समांतर जलवाहिनीचा सोरेगाव ते पाकणी हा 17 कि.मीपैकी 14 किमी अंतराचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. पुढील टप्प्यांतील या जलवाहिनी प्रकल्पासाठी एनटीपीसीकडून निधीची नितांत गरज आहे. याबाबत चार महिन्यांपासून…
Don`t copy text!