महाराष्ट्रात पंचगव्य शास्त्र क्रांती घडविणार : डॉ.तृप्ती डिग्गे,पंचगव्य व आयुर्वेद उत्पादन प्रशिक्षणाची अक्कलकोट येथून उद्या सुरुवात
अक्कलकोट, दि.१० : समाजातील जनमाणसांचा आरोग्याचा स्तर उंचवायचा असेल तर प्राचीन आयुर्वेद विज्ञान व भारतीय गोवंशाच्या गायीच्या विज्ञानशिवाय पर्याय नाही. प्राचीन आयुर्वेद व पंचगव्य यांचे विज्ञान घरोघरी पोहचवण्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर पंचगव्य उत्पादने व सेंद्रिय शेती उत्पादने यांचे प्रशिक्षणाचे आयोजन करणार असल्याचे आयुर्वेद गोविज्ञान परिषदेचे सदस्य डॉ.तृप्ती डिग्गे -तानवडे यांनी दिली. याची सुरुवात उद्या अक्कलकोट … Read more