ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

उद्धव ठाकरे

कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच : मुख्यमंत्री

मुंबई ,दि.१७ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक - महाराष्ट्र सीमा लढ्यातील हुतात्म्यांना हुतात्मा दिनानिमित्त विनम्र अभिवादन केले आहे. कर्नाटक व्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी…

पंखात बळ दिले आहे जिंकण्याची जिद्द ठेवा ; मुख्यमंत्री ठाकरेंचा छात्रसैनिकांना मंत्र

मुंबई :- तुमच्या पंखांमध्ये शिक्षक, मार्गदर्शकांनी बळ दिले आहे. आता जिंकण्याची जिद्द ठेऊन भरारी घ्या, असे आवाहन करतानाचा विजयी भव: चा मंत्रही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय छात्रसेनेच्या सैनिकांना दिला. भारताच्या प्रजासत्ताक…

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची केंद्रे देशभरात निर्माण व्हावीत ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुणे : ऊस संशोधनामध्ये अग्रेसर असणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची केंद्रे राज्याबरोबरच देशभरात निर्माण व्हावीत तसेच या केंद्रांचा विस्तार जगभरात व्हावा, अशी सदिच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. वसंतदादा शुगर…

राज्यातील 31 डिसेंबर 2020 पर्यंतची गुंठेवारी नियमित करणार

मुंबई : राज्यातील ज्या ठिकाणी ३१ डिसेंबर २०२० पर्यंतच्या गुंठेवारी योजना अद्यापही नियमित झालेल्या नाहीत त्या नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा

मुंबई :- मराठी पत्रकारितेचे जनक आद्यपत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मरण करण्याचा आजचा दिवस. मराठी पत्रकारितेने भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि सशक्त लोकशाहीच्या वाटचालीत आपला वेगळा मानदंड प्रस्थापित केला आहे. सामान्य…

प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहून चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, मास्कचा वापर बंधनकारक करावा –…

मुंबई : ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या दुसऱ्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रसार अतिशय वेगाने होत असल्याचे त्यांच्या निष्कर्षावरून स्पष्ट होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व प्रशासकीय…

सरकार पाडण्याचा मुहूर्त पाहणारे आता पुस्तकं आणि अहवाल वाचू लागले ; उद्धव ठाकरे

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभरातल्या कामाच्या पुस्तकाचे संदर्भ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टोला लगावला आहे. मागच्या पाच वर्षांमध्ये कुंडल्या बघणारे आणि मागच्या वर्षभरात सरकार…

…म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे बंगले मुंबई महापालिकेनं डिफॉल्टर यादीत टाकले

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य अनेक मंत्र्यांचे बंगले मुंबई महापालिकेनं डिफॉल्टर यादीत टाकले आहेत. लाखो रुपयांची पाणीपट्टी थकवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. तब्बल २४ लाख ५६ हजार ४६९ रुपयांची…

शिरोमणी अकाली दल नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले

मुंबई,दि ६ : शिरोमणी अकाली दल नेते खासदार प्रेम सिंग चंदूमाजरा यांनी आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा येथे भेट घेऊन दिल्लीतील शेतकरी आंदोलनाविषयी चर्चा केली. केंद्राचे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात असून…

बेस्टच्या २६ एसी इलेक्ट्रीक बसेस मुंबईकरांच्या सेवेत दाखल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : शहरातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी बेस्ट उपक्रमात टाटा मोटर्सने उत्पादित केलेल्या पर्यावरणपूरक २६ एसी इलेक्ट्रीक बसेस मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. या बस ताफ्याचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून…
Don`t copy text!