ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानंतर एसटी महामंडळाला ५०० कोटी तातडीने वितरित

मुंबई, दि. २ :- एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर आवश्यक बाबींसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर हा निधी तातडीने वितरित करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षासाठी १४५० कोटी…

अक्कलकोटचा आमदार राष्ट्रवादीचा नसला तरी मी तुमच्या पाठीशी; मोहोळचे आमदार यशवंत माने यांची ग्वाही

अक्कलकोट :  अक्कलकोटचा आमदार राष्ट्रवादीचा नसला तरी मी आपल्या प्रत्येक कामासाठी सोबत आहे,काळजी करू नका आणि यापुढे राष्ट्रवादीची ताकद वाढण्यासाठी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी जिवाचे रान करावे, असे आवाहन मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी केले.…

एका दिवसात स्वत:वरील केसेस कशा काढायच्या हे अजित पवारांकडून शिकावे, केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी…

सिंधुदुर्ग: केंद्रीय लघु आणि सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांचा कोकणातील जन आशीर्वाद यात्रेचा आज शेवटचा दिवस आहे. त्यानिमित्ताने नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात प्रसारमाध्यमांशी आज संवाद साधला. यावेळी त्यांनी नेहमी प्रमाणे मुख्यमंत्री…

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुढील काळात येणारे महत्त्वाचे सण-उत्सव साधेपणाने साजरे करुन…

पुणे, दि. 27 : राज्यातील निर्बंध कमी केल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत असल्याचे दिसून येत आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुढील काळात येणारे दहीहंडी, गणेशोत्सव व अन्य सर्व धर्मियांचे महत्त्वाचे सण-उत्सव साधेपणाने…

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे यावर सर्वांचेच एकमत!- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दि.२७: ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे या विषयावर सगळ्याच पक्षांचे एकमत आहे. यासंदर्भात आज सर्वपक्षीय बैठकीत प्राप्त झालेल्या सूचना, विविध पर्यांयाचा अभ्यास करून येत्या शुक्रवारी यावर सर्वानुमते निर्णयाप्रत येण्यासाठी बैठक घेऊ…

‘भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्र’ भूजल व्यवस्थापनाच्या कामाला नवी ओळख, नवा आयाम देईल – उपमुख्यमंत्री…

पुणे, दि. 27 :- भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्रातील तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ नवीन अत्याधुनिक प्रणाली विकसित करुन भूजल विकास व व्यवस्थापन आराखडा तयार करुन तो सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवतील. सामान्य जनता आणि शासन यांच्यामधील दुवा बनतील, अशी…

मंत्रिमंडळ निर्णय

★ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राज्यातील अधिकाऱ्यांना मोठा दिलासा  ◆ अधिकाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यास नोकरी - राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना फार…

जनतेचे प्राण वाचवण्याला महाराष्ट्राने प्राधान्य दिले हा संदेश जगाला देऊया!- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

मुंबई, दिनांक २३ : काही काळासाठी आपले सणवार, उत्सव बाजूला ठेऊन जनतेचे प्राण वाचवण्याला महाराष्ट्राने प्राधान्य दिले हा संदेश आपण सर्वमिळून जगाला देऊ या, संयम आणि धीराने आधी कोरोनाला हद्दपार करूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केले.…

गौरवशाली परंपरा असणाऱ्या औसा शहराच्या उज्ज्वल भविष्यासासाठी सर्वतोपरी सहकार्य – उपमुख्यमंत्री अजित…

मुंबई, दि. १९ : औसा शहराचा इतिहास समृद्ध, गौरवशाली आहेच, परंतु औसाचे भविष्य अधिक उज्ज्वल, समृद्ध आणि गौरवशाली करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. राज्याचा उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री म्हणून औसावासियांच्या प्रत्येक प्रयत्नाला माझी साथ,…

राज्याचे लोकायुक्त म्हणून निवृत्त न्यायमूर्ती विद्यासागर मुरलीधर कानडे यांचा शपथविधी

मुंबई, दि. १९:- न्यायमूर्ती विद्यासागर मुरलीधर कानडे यांचा आज सकाळी राजभवन येथे राज्याचे लोकायुक्त म्हणून शपथविधी झाला. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी त्यांना पदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित…
Don`t copy text!