आता रुग्णालय प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार, विद्युत दोषांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी…
मुंबई, दि. ३१ - कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे. या संदर्भात राज्य सरकारने नुकतेच शासन परिपत्रक जारी केले आहे.
काही महिन्यांपूर्वी…