ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

कुरनूर धरण

पावसाचा मोठा दिलासा, कुरनूर धरण झाले ओव्हर ‘फ्लो’, तीन दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू

अक्कलकोट  : रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरण सोमवारी संध्याकाळी शंभर टक्के भरले असून धरण ओव्हरफ्लो झाल्याने धरणाच्या तीन दरवाजाद्वारे पाणी सोडले जात आहे.  यावर्षी सोमवारी सायंकाळी ७ वाजता हे धरण शंभर…

कुरनूर धरणावरील पावसाचा जोर ओसरला, पाणीसाठा ५२ टक्क्यांवर स्थिर

अक्कलकोट : कुरनूर धरणावरील पावसाचा जोर ओसरल्याने पाण्याचा प्रवाह मंदावला असून धरण सध्या ५२ टक्के भरले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने गुरुवारी सायंकाळी दिली. मागच्या आठ दिवसा खाली सतत चार ते पाच दिवस पाऊस पडला होता. त्यामुळे धरण दणक्यात…

कुरनूर धरणाची वाटचाल ५० टक्केच्या दिशेने

अक्कलकोट  : दोन दिवसांपासून सातत्याने बोरी व हरणा नदीच्या परिसरात पावसाचे वातावरण असल्याने कुरनूर धरणाची वाटचाल ५० टक्याकडे सुरू आहे. धरण सध्या ४६ टक्के भरले असून आज किंवा उद्या पन्नास टक्‍क्‍यांची पातळी ओलांडण्याची शक्यता पाटबंधारे…

कुरनूर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ, हरणा नदीचा ‘फ्लो’ वाढला, शेतकऱ्यांतुन समाधान

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात हरणा नदीच्या परिसरात शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कुरनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत धरणाच्या पाणीसाठ्यात पंधरा टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात…

धरण पुनर्वसन व सुधारणा प्रकल्पाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, महाराष्ट्रातील १६७ धरणांच्या समावेश

नवी दिल्ली, दि. २९  : धरण पुनर्वसन व सुधारणा प्रकल्पास आज केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पातंर्गत देशभरातील ७३६ धरणांचा समावेश असून महाराष्ट्रातील १६७ धरणे आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या…

मदत कार्यासाठी अक्कलकोट तालुक्यात एनडीआरएफची टीम दाखल,अडकलेल्या दीडशे लोकांना सुरक्षितस्थळी…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.१५ : अक्कलकोट तालुक्यात बुधवारी रात्री बोरी नदीला आलेल्या पुरामुळे अनेक लोक स्थलांतरित झाले असून या भागात बचावकार्य वेगाने सुरू झाले आहे.या पार्श्वभूमीवर एनडीआरएफचे दोन पथक देखील दाखल झाले असून…

कुरनूर धरण झाले ओव्हर ‘फ्लो’, तीन दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू

अक्कलकोट, दि.१० : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरण रविवारी सकाळी ओव्हर 'फ्लो' झाल्याने सकाळी सात वाजता पाणी सोडण्यात प्रारंभ झाला आहे. धरणाच्या तीन दरवाजाद्वारे प्रत्येकी ७० क्यूसेक याप्रमाणे दोनशे दहा क्यूसेक पाणी बोरी नदी…

कुरनूर धरण परिसरात आढळला छोटा क्षत्रबलाक पक्षी, वन्यजीव सप्ताह विशेष

मारुती बावडे अक्कलकोट, दि.३० : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरण परिसरात पहिल्यांदाच छोटा क्षत्रबलाक पक्षी आढळला आहे. गेल्या काही वर्षांपासून कुरनूर धरण परिसर देश विदेशातील पक्ष्यांचे अधिवास बनत चाललेला आहे. धरण परिसरात अतिशय…

सततच्या पावसामुळे कुरनूर धरणात ८५ टक्के पाणीसाठा

अक्कलकोट,दि.३० : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग भागात झालेल्या दमदार पावसामुळे कुरनूर धरणाच्या पाणी पातळीत चांगली वाढ झाली आहे.बुधवारी हे धरण ८५ टक्के भरले होते.बोरी नदीचा पाण्याचा विसर्ग अद्याप कायम आहे तर हरदा नदीचा प्रवाह थोडा…

सततच्या पावसामुळे कुरनूर धरणात 65 टक्के पाणीसाठा

अक्कलकोट, दि.२६: अक्कलकोट तालुक्याला वरदान ठरणाऱ्या कुरनूर धरणात शनिवारी सकाळी 65 टक्के पाणीसाठा झाला आहे, अशी माहिती बोरी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. गेल्या आठ दिवसापासून बोरी आणि हरणा नदी लाभक्षेत्रात जोरदार…
Don`t copy text!