ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

कृषी उत्पन्न बाजार समिती

राज्यात सोयाबीनची वाढली आवक : इतक्या कोटीची झाली खरेदी !

बीड : वृत्तसंस्था राज्यात सोयाबीनची मोठी आवक वाढत असल्याने बीडच्या माजलगाव शहरातील मोंढा मार्केटमध्ये गेल्या दीड महिन्यात तब्बल ६२ कोटी रुपयांचे सोयाबीन खरेदी करण्यात आली आहे. या काळात १ लाख ३६ हजार १०० क्विंटल इतक्या सोयाबीनची खरेदी…

दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीत पहिल्याच दिवशी उडीदाला 7650 रु. भाव

गुरुशांत माशाळ, दुधनी दि.१३ : अक्कलकोट तालुक्यात यंदा सर्वच नक्षत्रात चांगला पाऊस झाल्याने उडीद, मूग आणि खरीप हंगामातील इतर पीके जोमदार पद्धतीने वाढ होताना दिसत होते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांमध्ये…

सत्तेचा मुकुट शिवसेनेकडे मात्र विकास राष्ट्रवादीचा – प्रवीण दरेकर

सोलापूर - राज्यातील महाविकास आघाडी सरकारने विकासात राजकारण आणण्याचा प्रयत्न केला आहे. सरकार ही काही महाविकास आघाडीची खाजगी मालमत्ता नाही . तुम्ही काही सत्तेचा ताम्रपट घेवून आला नाहीत. लोकांच्या भावनेचा अनादर केला तर जनता तुम्हाला तुमची जागा…

शेतकऱ्यांनी एमआरपीनुसार करावी खतांची खरेदी;कृषी विभागाचे आवाहन

सोलापूर, दि.22 : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरिपासाठी लागणाऱ्या खतांची खरेदी जास्तीत जास्त किरकोळ किंमतीने (एमआरपी) करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. खतांच्या किंमतीबाबत अडचणी किंवा तक्रारी असल्यास जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन…

पत्रकारांनी निर्भिड व निपक्षपातीपणे समाजामधील होत असलेला अन्याय,अत्याचाराविरुद्ध लढा दिला पाहिजे

अक्कलकोट (प्रतिनिधी):- आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण नावाचे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेची सुरुवात केली. त्यामुळे बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिन हा दर्पण दिन म्हणून साजरा करण्यात…
Don`t copy text!