ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

केंद्र सरकार

केंद्रसरकारकडून महाराष्ट्राला लसपुरवठा होत नसल्याने लसीकरणाची केंद्रे बंद करावी लागतायत – नवाब…

मुंबई दि. १२ ऑगस्ट -जेवढा लसीचा पुरवठा आवश्यक आहे तेवढा पुरवठा केंद्रसरकारकडून महाराष्ट्राला होत नसल्याने लसीकरणाची केंद्र बंद करावी लागत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी…

भाजपच्या महाराष्ट्रातील एकाही मराठा खासदाराने लोकसभेत चकार शब्द काढू नये, हे महाराष्ट्राचे दुर्दैव…

मुंबई : राज्यात आरक्षणाच्या नावाने गळे काढणाऱ्या भाजपच्या खासदारांनी संसदेत मौन बाळगल्याची टीका चव्हाण यांनी केली आहे. लोकसभेत मंजूर झालेल्या १२७ व्या घटना दुरुस्तीबाबत ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यांच्या अधिकारांबाबत घटनादुरुस्ती…

मागासवर्गीय आयोगाने तात्काळ सर्व्हे करुन अहवाल सादर करावा; नरेंद्र पाटील यांची मागणी,सोलापुरात 4…

सोलापूर : मराठा आरक्षण मिळावे यासाठी सोलापुरात मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. 4 जुलै रोजी मराठा नेते नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात येणाराय. मराठा समाजाला आरक्षण मिळावी ही प्रमुख मागणी…

ट्विटर वेबसाईटच्या नकाशात भारताचा चुकीचा नकाशा ; सरकार ट्विटवर कारवाई करण्याची शक्यता

नवी दिल्ली : ट्विटर वेबसाईटच्या नकाशात भारताचा चुकीचा नकाशा दाखवण्यात आला आहे. त्यामुळे सरकार ट्विटवर कारवाई करण्याची शक्यता आहे. ट्विटर वेबसाईटवरील नकाशावर जम्मू काश्मीर आणि लडाख हे वेगळे देश दाखवण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन…

महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करण्यापेक्षा फडणवीसांनी तो इम्पीरियल डेटा आणावा –…

मुंबई : महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करण्यापेक्षा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडून ओबीसींचा इंपिरियल डेटा आढावा केंद्रसरकारने ओवेसींचा इम्पेरियल डेटा सुप्रीम कोर्टात न दिल्यामुळे महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण…

‘यास’ चक्रीवादळ येत्या २४ तासात बंगालच्या किनारी धडकणार

कोलकाता : पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने 'यास' चक्रीवादळ निर्माण झाले असून त्याची तीव्रता आता वाढली आहे. "यास" चक्रीवादळ हे येत्या २४ तासात म्हणजे उद्या दुपार पर्यंत ओडिशा - बंगालच्या किनारी धडकणार आहे.…

सरकारी मदतीसाठी आधारकार्ड सक्ती नाही, सर्वसामान्यांना दिलासा

दिल्ली : कोरोनाच्या काळात अनेक क्षेत्रांना फटका बसला आहे. विविध क्षेत्रांतील कर्मचारी असो वा सर्वसामान्य नागरिक, इतकेच काय तर श्रमिक वर्गासह मजूर वर्गाचीदेखील त्यातून सुटका झालेली नाही. अशा वेळी या गरजूंसाठी प्रशासनाने मदतीचा हात पुढे केला…

राज्याच्या परवानगीशिवाय आता सीबीआय चौकशी नाही,गृहमंत्री अनिल देशमुख यांची स्पष्टोक्ती

मुंबई,दि.२२ : महाराष्ट्रासाठी आणखीन एक मोठी बातमी आहे.ती म्हणजे आता सीबीआयला राज्य सरकारच्या परवानगीशिवाय कुठल्याही प्रकरणाची चौकशी राज्यात करता येणार नाही,असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. याची अधिकृत माहिती राज्याचे गृहमंत्री…

लॉकडाऊननंतर व्यवसाय पूर्ववत होण्यासाठी केंद्र सरकारची स्वनिधी योजना

दिल्ली,दि.२६ : कोणताही व्यवसाय करत असताना आपल्यालाला आर्थिक समस्या भेडसावते परंतु ही समस्या भेडसावू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री स्वनिधी ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत…

केंद्र सरकारच्या फेम इंडिया योजनेअंतर्गत महाराष्ट्राला 240 इलेक्ट्रिक बस गाड्या मंजूर

दिल्ली,दि.२५ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांक्षी फेम इंडिया या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रासाठी 240 इलेक्ट्रिक बस गाड्या मिळणार आहेत. पर्यावरण पूरक सार्वजनिक वाहतुकीच्या स्वप्नाशी अनुरूप असा हा प्रकल्प असल्याचे केंद्रीय…
Don`t copy text!