ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

कोरोना लसीकरण मोहीम

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राची कोरोना लसीकरणात विक्रमी कामगिरी, दिवसभरात ९ लाख ३६…

मुंबई, दि.१४: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अजून एक विक्रम नोंदविला. दिवसभरात सायंकाळी सात वाजेपर्यंत ९ लाख ३६ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. एका दिवसात एव्हढ्या मोठ्या संख्येने…

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह इतर सहा राज्यातील मुख्यमंत्र्यांशी “या…

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ जुलै रोजी सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ऑनलाइन संवाद साधणार आहेत. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे. कर्नाटक, केरळ, ओडिशा, तामिळनाडू, आंध्रप्रदेश या राज्यांचे मुख्यमंत्री…

कोरोना महामारी ओसरलेली नाही, जागतिक आरोग्य संघटनेने दिला “हा” इशारा

दिल्ली : जगभरातील बहुतांश भागात लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यातच डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग वाढत असल्याचे समोर येत आहे. हे पुरावे कोरोना महामारी ओसरलेली नसल्याचे संकेत देत असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या…

लसीकरणात महाराष्ट्राचा आतापर्यंतचा विक्रमी उच्चांक, आज ७ लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस

मुंबई, दि.२६: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र दररोज उच्चांकी कामगिरी नोंदवत आहे. आज देखील त्यात अजून एका विक्रमाची भर पडली असून सायंकाळी सातपर्यंत दिवसभरात ७ लाख २६ हजार ५८८ नागरिकांना लस देण्यात आली. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या…

राज्यात डेल्टाप्लसचा पहिला बळी – आरोग्यमंत्री

रत्नागिरी : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला होता. ऑक्सिजन बेड आणि इतर अपुऱ्या वैद्यकीय सुविधांनमुळे या काळात अनेकांनी आपले प्राणही गमावावे लागले होते. सध्या देशातील परिस्थिती सर्वसाधारण होण्याच्या मार्गावर असताना आता…

महाराष्ट्रात आतापर्यंत अडीच कोटी नागरिकांचे लसीकरण ; दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या ५० लाखांवर

मुंबई, दि. १०: राज्यातील अडीच कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन महाराष्ट्राने देशातील अग्रस्थान कायम राखले आहे. विशेष म्हणजे राज्यात दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ५० लाखांहून अधिक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण…

लसीकरणाच्या बाबतीत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केली जिल्हाधिकार्‍यांकडे ‘ही’ मागणी

अक्कलकोट, दि.१३ : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात सध्या कोरोना लसीची मोहीम सुरू आहे. परंतु बाहेरच्या व्यक्तींना जास्त लस मिळत असल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात लसीचा तुटवडा निर्माण होत आहे. त्या अनुषंगाने अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील…

राज्यात आता ४५ वर्षांवरील दुसऱ्या डोसला प्राधान्य – आरोग्य मंत्री

मुंबई : राज्यात लसींचा तुटवढ्यामुळे मोठा निर्णय घेण्यात आली आहे. राज्यात उद्यापासून लसीचा पहिला डोस पूर्णत: थांबवण्यात येणार आहे. पहिला डोसचा तूर्तास अपेक्षा करू नका असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. राज्यात लसीकरणासाठी केवळ…

१८-४४ वयोगटातील लसीकरण थांबणार?आरोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणाले वाचा सविस्तर

मुंबई : राज्यात १८ - ४४ वयोगटातील लसीकरण थांबणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोनाची लस केंद्राकडून उपलब्ध होत नाही. त्यामुळे आज १८- ४४ वयोगटातील राज्य शासनाने खरेदी केलेले कोविड व्हॅक्सिंग हे आता ४५ च्या…

दुधनी प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलीस बंदोबस्तात लसीकरण

गुरुशांत माशाळ, दुधनी दि.१० : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोरोना लसीकरण सुरू असून काहीकाळ गोंधळाचे वातावरण पहायला मिळाले. दुधनी प्राथमिक आरोग्य केंद्रात ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू असून कोरोनाच्या दुसरी डोस घेण्यासाठी ४५…
Don`t copy text!