---Advertisement---

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह इतर सहा राज्यातील मुख्यमंत्र्यांशी “या तारखेला” ऑनलाइन संवाद साधणार

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ जुलै रोजी सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ऑनलाइन संवाद साधणार आहेत. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे.

कर्नाटक, केरळ, ओडिशा, तामिळनाडू, आंध्रप्रदेश या राज्यांचे मुख्यमंत्री देखील या ऑनलाइन संवादात सहभागी होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ईशान्येकडील आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ऑनलाइन संवाद साधला. देशात कोरोनाचा संकट प्रारंभ झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशातील सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत आहेत. काही दिवसात कोरोनाचा तिसरीलाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर या नव्या संवादला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!