अपत्य प्राप्तीसाठी मित्रानेच आपल्या मित्राच्या मुलाची गळाचिरुन केली हत्या, पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्याला काळीमा फासणारी घटना
कोल्हापुर : अपत्य प्राप्तीसाठी विकृत मनाच्या मित्राने आपल्या डॉक्टर मित्राच्या अवघ्या सात वर्षीय मुलाचा गळा चिरून निर्घृण खून केल्याचा घटना कोल्हापुर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सावर्डे बुद्रकमध्ये घडली आहे. वरद रवींद्र पाटील वय ७, रा. सोनाळी, ता. कागल असे या निष्पाप मुलाचे नाव आहे. दरम्यान, संशयित आरोपी मारुती तुकाराम वैद्य याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. वरदच्या … Read more