साडेसात लाखाची लाच घेणार्या सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकासह दोघांना पकडले; हद्दीच्या बाहेर लाचखोरी, पोलीस आयुक्तालयात खळबळ
सोलापूर, (प्रतिनिधी)ः- गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला मदत करतो म्हणून आरोपीकडून साडेसात लाखाची लाच घेताना सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकासह सहाय्यक पोलीस निरीक्षकाला रंगेहात पकडले. ही कारवाई शुक्रवार दि. 9 जुलै रोजी झाली. पोलीस निरीक्षक संपत नारायण पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे (रा. सोलापूर) असे दोघा लाचखोर पोलीस अधिकार्यांची नावे आहेत. याबाबतची अधिक माहिती … Read more