एअर इंडियाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला! पासवर्ड बदलण्याचा आवाहन

दिल्ली : एअर इंडियाच्या सर्व्हरवर सायबर हल्ल्याची माहिती समोर आली असून सायबर चोरांनी यातून प्रवाशांशी संबंधित महत्वाचा डेटा चोरल्याचे समोर आले आहे. या सायबर हल्ल्यात सुमारे ४५ लाख प्रवाशांच्या माहितीची चोरी झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. एयर इंडियाने एका प्रसिद्धी पत्रकातून याची माहिती दिली आहे. जगभरातील सुमारे ४५ लाख डेटा सब्जेक्टला याचा फटका बसण्याची … Read more