नारायण राणे समर्थकांनी सोलापुरात फटाके फोडून साजरा केला जल्लोष
सोलापूर : स्वाभिमानी पक्षाचे नेते नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीमंडळात भाजपने आज स्थान देत शपथ दिल्याबद्दल सोलापुरात राणे समर्थकांनी एकच जल्लोष करत मिठाई वाटली आहे.
येथील चार पुतळा येथे माजी नगरसेवक सुनील खटके , सागर शिंदे यांच्या…