स्वातंत्र्यदिनाच्या तोंडावर घातपाताचा प्रयत्न, “या” राज्यातुन एक ग्रेनेड जप्त
अमृतसर : भारताचा ७५वा स्वातंत्र्यदिन रविवार १५ ऑगस्ट २०२१ रोजी साजरा होणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या तोंडावर पाकिस्तानकडुन घातपाताचा प्रयत्न सुरू आहेत. पंजाबमधील अमृतसरच्या रणजीत अॅव्हेन्यू या पॉश भागातून एक ग्रेनेड जप्त करण्यात आला आहे. स्वच्छता विभागाच्या एका कर्मचाऱ्याने ग्रेनेड बघून स्थानिक पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकाच्या मदतीने ग्रेनेड निकामी केला. पाकिस्तान ड्रोनद्वारे भारतात स्फोटके … Read more