ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले

मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करण्यासाठी ५० टक्के मर्यादाही शिथिल करा! – मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ…

मुंबई, दि. ४ : एसईबीसी जाहीर करण्याचे केवळ अधिकार राज्यांना बहाल करून मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार नाही. मराठा आरक्षण द्यायचे असेल तर केंद्र सरकारने आरक्षणाची ५० टक्के मर्यादाही शिथिल करावी, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा…

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचे…

मुंबई, दि. २२ : आर्थिकदृष्ट्या मागास गटातील बांधवांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कामकाजाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…

मराठा मूक आंदोलन पुढे ढकलले, सरकारला एक महिन्याचा डेडलाईन

नाशिक: मराठा आरक्षणासाठी पुणे ते विधानभवन लाँगमार्च काढावा अशी आमची इच्छा नाही. सरकारने एक महिन्यात आमच्या मागण्या मार्गी लावाव्या. आमची आंदोलने थांबली नाहीत. बैठकाही सुरूच राहणार आहेत. मात्र, सरकार 21 दिवसात प्रश्न मार्गी लावत असल्याने एक…

मराठा आरक्षणासाठी सोलापूरात ४ जुलै उग्र मोर्चा, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र…

सोलापूर : कोल्हापूरातील मूक मोर्चा नंतर  आता सोलापुरात मराठा आरक्षणासाठी येत्या ४ जुलै रोजी उग्र मोर्चा काढण्यात येणार आहे. पोलिसांनी परवानगी नाकारली तरी हा मोर्चा काढणारच, असा इशारा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष…

मंत्री अशोक चव्हाणांनी खासदार छत्रपती संभाजी राजेंना दिला “हा” सल्ला

नांदेड : मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापलं आहे. खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी या मुद्ययावरून राज्यभर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. यावर काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी संभाजी राजे यांना या…

राजकारण्यांच्या निषेधार्थ मराठा समाजाने लावले घरावर काळे झेंडे

औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाला दिलासा देणारा एकही निर्णय शासनाने घेतला नाही. उलट परस्परांवर आरोप करण्यात व्यग्र असलेल्या राजकारण्यांच्या निषेधार्थ मराठा समाजाने आजपासून घरावर काळे झेंडे लावण्यास…

केंद्र व राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाच्या निकालाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करावी

सोलापूर -: राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. त्या पार्श्वभूमीवर व मराठा आरक्षणाच्या पुढील कायदेशीर लढाबाबत मराठा क्रांती मोर्चाने बैठक घेतली. या बैठकीत केंद्र व राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाच्या…
Don`t copy text!