जयहिंद कारखान्याकडून शेतकऱ्यांना खुशखबर, आता ‘हा’ मिळेल दर
अक्कलकोट,दि.२० : गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हितासाठी विधायक कार्य करणाऱ्या आचेगाव ता. दक्षिण सोलापूर येथील जयहिंद शुगर्सचा गळीत हंगाम यशस्वीपणे सुरू आहे. शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहून १८ फेब्रुवारीपासून ऊस पूरवठा केलेल्या…