ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे

रासपच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बंडगर यांचा सत्कार

अक्कलकोट : राष्ट्रीय समाज पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी सुनिल बंडगर यांची निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे व गटनेते आण्णाराव बाराचारी यांनी सोलापूर जिल्हा परिषदेत सत्कार केला. यावेळी अमोल कारंडे, रायप्पा…

गावाच्या विकासासाठी निधीचा वापर करा, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

सोलापूर,दि.15: जिल्ह्यातील पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींनी ग्रामपंचायत निधी, इतर शासकीय योजनांच्या निधीचा पुरेपूर वापर करून गावांचा विकास केला आहे. या पद्धतीने जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनी गावाच्या विकासासाठी निधीचा वापर करावा. प्रत्येक…

सोलापूर जिल्हा ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण, नागरिकांनी काळजी घेण्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे…

सोलापूर,दि.14: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता होती. संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी यांनी अहोरात्र घेतलेल्या परिश्रमामुळे जिल्हा ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण…

पंढरपूरसह पाच तालुक्यातील निर्बंधाबाबत लोकप्रतिनिधींशी चर्चेअंती निर्णय – पालकमंत्री दत्तात्रय भरणे…

सोलापूर, दि. 6 : जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या कमी होत आहे, ही दिलासादायक बाब आहे. मात्र पंढरपूर, माळशिरस, सांगोला, माढा आणि करमाळा तालुक्यात रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यातून जिल्ह्यातील इतर तालुक्यात संसर्ग होऊ नये, यासाठी पाच…

कोविड 19 मुळे मयत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना रु 50.00 लक्ष चा विमा लाभाचे धनादेश पालक…

सोलापूर : जिल्हयाचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते कोविड-19 मुळे मयत झालेल्या अंगणवाडी सेविकांच्या वारसांना रु.  50.00 लक्ष विमा लाभ देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, महिला व बालकल्याण समिती सभापती स्वाती…

अक्कलकोट पंचायत समितीच्या सभापती सुनंदा गायकवाड यांनी दिला राजीनामा, आनंदराव सोनकांबळे यांची लागणार…

अक्कलकोट, दि.२१ : अक्कलकोट पंचायत समितीच्या सभापती सुनंदा गायकवाड यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ठरल्या प्रमाणे त्यांची मुदत संपल्याने नवीन सभापती निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.दुपारी अडीच वाजता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष…
Don`t copy text!