केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीतर्फे अक्कलकोटमध्ये आंदोलन

अक्कलकोट, दि.१७ : भाजपशासित केंद्र सरकारकडून वारंवार पेट्रोल, डिझेल आणि खताची दरवाढ केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार सोमवारी अक्कलकोटमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला.यासंदर्भात तहसीलदार अंजली मरोड यांना निवेदनही देण्यात आले. सत्तेत येण्यापूर्वी भाजपने आपण दरवाढ रोखू असे आश्वासन दिले होते परंतु आज घडीला तसे चित्र दिसत नाही.त्यामुळे … Read more