ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

जेऊर

अक्कलकोट तालुक्यात ८५ हजार हेक्‍टरवरील खरिप पिके धोक्यात; पावसाअभावी शेतकरी हवालदिल

मारुती बावडे अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात यंदा सुरुवातीच्या काळात वेळेवर पाऊस झाल्याने ८५ हजार हेक्‍टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे .परंतु आता ऐन पीक वाढीच्या वेळी मात्र पाऊस गायब झाला आहे.  त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला…

राष्ट्रवादीच्या जनता दरबार कार्यक्रमात तक्रारींचा पाऊस ! कुठे आश्वासन, कुठे थेट अधिकाऱ्यांना फोन,…

मारुती बावडे अक्कलकोट  : राष्ट्रवादीचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या जनता दरबार कार्यक्रमाला सलग दुसऱ्या दिवशी अक्कलकोट तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या जनता दरबार…

राष्ट्रवादी तर्फे जिल्ह्यात २ ऑगस्टपासून नागरीकांचा जनता दरबार, अक्कलकोट येथून होणार शुभारंभ

अककलकोट दि.२५ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री कार्यालय व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व सामान्य नागरिकांची शासन दरबारी प्रलंबित असलेली कामे मार्गी लावण्यासाठी ६८ जि.प.…

अक्कलकोटमध्ये ना कुठे गर्दी, ना बैलजोड्यांची मिरवणूक !  कोरोनामुळे कारहुणवी साधेपणाने साजरी

अक्कलकोट  : अक्कलकोट तालुक्यात गुरूवारी सर्वत्र कारहुणवी सण साधेपणाने पण उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी कुठेही गर्दी झालेली नव्हती. कुठेही बैलजोड्यांच्या मिरवणुका निघालेल्या नव्हत्या. अतिशय साधेपणाने हा उत्सव पार पडला. दरवर्षी…
Don`t copy text!