ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

डिझेल

महागाई व इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर गुरुवारी राज्यपालांना भेटणार : नाना पटोले

मुंबई, दि. १४ : मोदी सरकारच्या जुलमी व अन्यायी कारभाराने जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी सिलिंडर, खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. महागाईतून जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी सरकार इंधनाचे दर दररोज वाढवत आहे. आजही सीएनजी व…

अक्कलकोटमध्ये केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध स्वाक्षरी मोहीम सुरु, तालुका युवक काँग्रेसचा पुढाकार

अक्कलकोट, दि.१३ : अक्कलकोट विधानसभा युवक काँग्रेसच्यावतीने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ व महागाईच्या विरोधात मंगळवारी स्वाक्षरी मोहीम राबवून केंद्र सरकार विरुद्ध आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पेट्रोल, डिझेल व गॅस…

इंधन दर ; तपासा आजचे पेट्रोल-डीझेलचे दर

मुंबई : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वर्षभराच्या उच्चांकी स्तरावर गेल्या आहेत. 'अनलॉक'नंतर इंधन मागणीत वाढ होत आहे. यामुळे पेट्रोलियम कंपन्यांवरील दबाव वाढला आहे. मात्र तरीही आज सोमवारी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल झालेला…

इंधन दरवाढीच्या विरोधात सोलापूर शहर युवक राष्ट्रवादीचे “दुचाकी ढकलो” आंदोलन

सोलापूर (प्रतिनिधी) - केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल,डिझेल दरवाढीचा निषेध करण्यासाठी सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी विजापूर वेस ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत "गाडी…

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ ; जाणून घ्या नवीन दर

मुंबई :  आज सलग दुसऱ्या दिवशी देशभरात पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ झाली आहे. कंपन्यांनी २९ दिवस इंधन दर स्थिर ठेवले होते. मात्र कच्च्या तेलाचा भाव ५४ डाॅलरपर्यंत वाढल्यानंतर कंपन्यांनी दरवाढीचा निर्णय घेतला.  आज पेट्रोल २३ पैसे आणि डिझेल २६…

पेट्रोल-डीझेलचे दर जाहीर ; ‘हा’ आहे आजचा दर

मुंबई : तेलाच्या किमतीत किरकोळ घसरण होत आहे. मात्र असे असूनही पेट्रोलियम कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर ठेवला आहे. मागील सलग आठव्या दिवशी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. त्याआधी १५ वेळा झालेल्या…

आजचा पेट्रोल आणि डिझेलचा दर जाहीर ; जाणून घ्या दर

मुंबई : आज पुन्हा एकदा पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरात कोणताही बदल केला नाही. आज मुंबईसह देशभरात पेट्रोल आणि डिझेल दर जैसे थेच आहे. त्यामुळे ग्राहकांना तूर्त दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवड्यातील दरवाढीने पेट्रोलने ९० रुपयांचा…
Don`t copy text!