त्या चारही चिमुकल्यांचा मृतदेह सापडले, शोधकार्याला तब्बल वीस तासानंतर यश ; महसुल आणि पोलिस यंत्रणेची महत्त्वाची कामगिरी.

सोलापूर दि.३०(प्रतिनिधी ) दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी येथील भीमा नदीच्या पात्रात शनिवारी दुपारी वाहून गेलेले तीन मुली आणि एक मुलगा आज रविवारी दुपारी मृतावस्थेत सापडले. शोधकार्याला तब्बल वीस तासानंतर यश मिळाले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की शिवानंद पारशेट्टी यांचा मुलगा विठ्ठल आणि मुलगी आरती तसेच सुमित्रा शिवाजी तानवडे यांची मुलगी समिक्षा आणि अर्पिता हे … Read more