ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

दक्षिण सोलापूर

तिर्‍हे येथे देशातील पहिला ब्रिज कम बंधार्‍याचे भूमिपूजन

सोलापूर  : दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिर्‍हे येथे बांधलेल्या देशातील पहिला ब्रिज कम बंधार्‍याचे भूमिपूजन  शुक्रवार, दि. 16 जुलै रोजी आ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे ब्रिज कम बंधार्‍याची संकल्पना…

“माझे मुल माझी जबाबदारी“ अभियान हा उपक्रम राज्यात पथदर्शक – पालकमंत्री भरणे 

सोलापूर - कोरोनाच्या तिसरे लाटेचे पार्श्वभुमीवर सोलापूर जिल्हा परिषद राबवित असलेला “माझे मुल माझी जबाबदारी" अभियान हा उपक्रम राज्यात पथदर्शक आहे. असे मत सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले. होटगी येथे सोलापूर…

लवंगी येथे आ. सुभाष देशमुख यांची भेट पिडीत कुटुंबाच्या नातेवाईकांचे केले सांत्वन

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी येथील एकाच कुटुंबातील चार मुलांचा शनिवारी नदीत बुडून मृत्यू झाला. रविवारी आ. सुभाष देशमुख यांनी तेथील परिस्थितीचा आढावा घेत मुलांच्या नातेवाईकांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी आ. देशमुख…

काव्य जागर करून मसाप दक्षिण सोलापूर शाखेने जागवल्या गदिमांच्या स्मृती

सोलापूर  (प्रतिनिधी):- महाकवी ग.दि.मांडगुळकर यांच्या स्मृती दिनानिमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद, दक्षिण सोलापूर शाखेच्या वतीने विविध क्षेत्रातील कलावंताच्या सहभागाने काव्य जागर करीत गदिमांच्या गीत आणि कवितांना उजाळा दिला. सोमवार दि. 14…

सिंदखेड पुरग्रस्त शेतकरी कुटुंबांना सारथीकडून दिवाळी फराळ

दक्षिण सोलापूर दि.२२ : आॅक्टोंबर महिन्यात पावसामुळे सिना नदीला आलेल्या पुरामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड गावात पाणी शिरले. ज्यामुळे अनेक कुटुंबांचे नुकसान झाले. शेतकरी व कामगार कुटुंबांना याची झळ अधिक बसली. दिवाळी सण…

इन्फोसिस फाउंडेशन व आप्पासाहेब पाटील यांच्यावतीने दोन हजार पूरग्रस्तांना मिळाली मदत

दक्षिण सोलापूर,दि.३ : इन्फोसिस फाउंडेशन आणि आप्पासाहेब पाटील- वडकबाळकर युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील सिना- भीमा नदीकाठच्या गावातील तब्बल दोन हजारांहून अधिक गरीब पूरग्रस्त कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंचे…

सीना नदीला पूर आल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड गाव पाण्यात

दक्षिण सोलापूर,दि.१७ : दक्षिण सोलापूर तालुक्याला भिमा आणी सीना नदीच्या महापूरामुळे अनेक भागांमध्ये पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झाली आहे . चित्रा नक्षत्राच्या पावसाने पूर्ण राज्यभर पावसाने हजेरी लावून सर्व धरण, तलाव ,नदी ,नाले ,ओढे…
Don`t copy text!