सचिव दिलीप पांढरपट्टे यांची पंढरपूर उपमाहिती कार्यालयाला भेट
पंढरपूर, दि.20: आषाढी वारीनिमित्त पहिल्यांदाच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक दिलीप पांढरपट्टे यांनी पंढरपूर उपमाहिती कार्यालयाला भेट दिली. यावेळी पुणे विभागाचे प्रभारी उपसंचालक युवराज पाटील यांनी श्री. पांढरपट्टे यांना कामकाजाबाबतची माहिती दिली. यावेळी सोलापूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने सचिव श्री. पांढरपट्टे यांचा सन्मान विठ्ठलाची मूर्ती, शाल देऊन उपसंचालक श्री. पाटील यांनी केला. यावेळी … Read more