ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

पंतप्रधान नरेंद्र मोदी

बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी शिष्टमंडळासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

मुंबई : देशात जातीनिहाय जनगणना व्हावी ही मागणी वाढत आहे. यासंबंधी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमधील सर्वपक्षीय दहा सदस्य नेत्यांच्या…

१२७वि घटनादुरुस्ती विधेयक लोकसभा पाठोपाठ राज्यसभेतही बहुमताने मंजूर

नवी दिल्लीः लोकसभा आणि राज्यसभेत १२७ वी घटनादुरुस्ती विधेयक मंजूर झाला आहे. लोकसभेत हे विधेयक मंगळवारी मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेत बहुमताने हे विधेयक मंजूर झाला आहे. त्या बरोबर लोकसभेप्रमाणे राज्यसभेतही या विधेयक विरोधात एकही मत पडला…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरून केली मोठी घोषणा, “या” खेल रत्न पुरस्काराचे…

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशीयल मीडियाच्या माध्यमातून एक मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार केल्याचे जाहीर केले. मोदींनी यासंदर्भात…

ऑलिम्पिक 2020! चक दे इंडिया, हॉकीत ४१ वर्षानंतर भारताने जिंकले ब्रॉंझ पदक, जर्मनीवर दणदणीत विजय

टोकियो : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारती पुरुष हॉकी संघाने इतिहास घडवत तब्बल 41 वर्षापसुनचा पदकाचा दुष्काळ अखेर संपवला आहे. कास्य पदकासाठी झालेल्या सामन्यात भारताने 5-4 अशा फरकाने जिंकला. भारताने जर्मनीचा पराभव करून देशाला ऐतिहासिक असा विजय…

शरद पवारांनी घेतली नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नुकतीच भेट घेतली आहे. पवार यांच्यासोबत खासदार सुनील तटकरे आणि राष्ट्रीय साखर सहकारी संस्थेचे अध्यक्ष…

प्रल्हाद मोदी यांच्या टीकेच्या धागा पकडत काँग्रेसनेही साधला पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू आणि अखिल भारतीय रास्त भाव दुकान संघटनेचे उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. त्या ठिकेवरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा…

सोलापूरच्या वस्त्रोद्योगाच्या पुनर्वैभवासाठी सर्वतोपरी मदत करणार – नारायण राणे

सोलापूर - कोरोना जागतिक महामारीचा फटका सबंध उद्योग विश्वाला बसला आहे. याचाच परिणाम सोलापुरातील टेक्सटाईल व गारमेंट उद्योगाला झाला असल्याने सोलापुरातील उद्योजक कामगार हे मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. सोलापुरात नावारूपास येणाऱ्या…

केंद्रीय मंत्री नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर कोकणच्या दौऱ्यावर

मुंबईः कोकणात बुधवारी आणि गुरुवारी झालेल्या पावसामुळं खेड, महाड, चिपळूण परिसरात भीषण स्थिती निर्माण झाली आहे. महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाली आहे. पुराचे पाणी जर ओसरण्यास सुरुवात झाली असली तरी अद्याप संकट कायम आहे. या पूरस्थितीची पाहणी…

महराष्ट्रातील विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनेत मृत्यु झालेल्यांप्रति पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

दिल्ली : अति मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात एकूण सहा ठिकाणी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 50 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. महाड तालुक्यातील तळई गावात दरड कोसळून 35 घर दरडी खाली गाडले गेले आहेत. रायगड जिल्ह्यातील तळई गावातील…

पूर परिस्थितीसंदर्भात प्रधानमंत्री- मुख्यमंत्री यांची चर्चा

मुंबई, दि. २२ :- राज्यातील पूर परिस्थितीसंदर्भात आज सायंकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांना राज्य शासनामार्फत बचाव कार्य कसे सुरू आहे त्याचप्रमाणे कुठल्या…
Don`t copy text!