मोठी बातमी…! मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या घरासमोर मोठा स्फोट
लाहोर : लष्कर-ए-तोयबाचा मोरक्या आणि मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईदच्या घरासमोर मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. लाहोर शहरातील जोहर टाऊन भागात असलेल्या अकबर चौकात बुधवारी हा स्फोट झाला. या घटनेबाबत पाकिस्तानातील डॉन वृत्तपत्रातून माहिती समोर आली आहे. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले आहेत. स्पोर्ट इतका … Read more