ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

पालिका आयुक्त पी. शिवशंकर

हद्दवाढमधून मिळणारे उत्पन्न त्याच भागात वापरावे, आ. सुभाष देशमुख यांची संकल्पना; आयुक्तांना दिली…

सोलापूर : सोलापूरची हद्दवाढ होऊन 30 वर्षे झाली. जवळपास यात  मजेरवाडी, कुमठेसह 14 गावांचा  समावेश झाला आहे. या 14 गावातून महापालिका मिळणारे उत्पन्न त्याच गावात वापरावे, जेणेकरून एक गावसुद्धा मॉडेल बनू शकते,  अशी संकल्पना आ. सुभाष देशमुख…

महापालिकेचा थकीत मिळकत कर ऑनलाइन भरल्यास 6 टक्के सूट, पालिका आयुक्तांची ऑफर

सोलापूर,दि.२० : सोलापूर महानगरपालिकेच्या सन 2021 - 22 यावर्षी मिळकतीकरा साठी महापालिकेमध्ये आत्तापर्यंत 47 कोटी 59 लाख इतकी रक्कम जमा झाली असून मिळकत कर भरण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 31 ऑगस्टपर्यंत सर्व नागरिकांनी आपले…

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात १५ जूनपर्यंत निर्बंध कायम व्यापाऱ्यांमध्ये नाराजी

सोलापूर : सोलापूर शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी झाला, परंतु जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्ण संख्या कमी झाली नसून मृत्यू दरही चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवा वगळून अन्य कोणत्याही दुकानांना परवानगी न…

व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढवा; वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या सूचना

सोलापूर, दि. ३१ : श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात ( सिव्हिल हॉस्पिटल) व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढवा. ही संख्या एकूण बेडच्या संख्येच्या पंचवीस टक्के असायला हवी. त्यादृष्टीने नियोजन करा, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित…

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने मिशन संजीवनी राबविण्यात येणार- आयुक्त पि.शिवशंकर

सोलापूर - सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून व आयुक्त पि. शिवशंकर यांच्या संकल्पनेतून मिशन संजीवनी ही संकल्पना सोलापूर शहरात राबविण्यात येणार आहे. महापालिकेच्या सर्व नागरि आरोग्य केंद्रावर नागरिक रोज तपासणीकरिता येत असतात. तसेच शहरातील…

अनाथ बालकांसाठी मदत कक्षाची स्थापना महिला व बालविकास अधिकारी खोमणे यांची माहिती

सोलापूर, दि.18 : कोविडमुळे किंवा अन्य कोणत्याही कारणाने दोन्ही पालक दगावले असतील, बालकांना कोणी नातेवाईक स्वीकारण्यास तयार नसतील तर अशा अनाथ बालकांसाठी मदत कक्षाची स्थापना केल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तथा जिल्हा बाल…

आमदार विजयकुमार देशमुख यांनी महापालिकेला दिली ७५ लाखांची मदत

सोलापूर : सोलापूर महापालिकेतर्फे कन्ना चौकातील बॉईज हॉस्पिटल येथे उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्लांटसाठी भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी ७५ लाखांचा निधी देऊ केला आहे. यासंदर्भात आमदार विजयकुमार देशमुख यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर…

आपत्ती व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या वस्तूंची आगाऊ मागणी करा – जिल्हाधिकारी शंभरकर

सोलापूर : जिल्ह्यात मागील वर्षी अचानक अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हे नुकसान टाळण्यासाठी सर्वांनी योग्य नियोजन करावे. तालुक्याला, गावाला कोणत्या वस्तूंची कमतरता आहे, याची आगाऊ मागणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी…

रूग्णालयांच्या ऑक्सिजन वापराबाबत नियंत्रण ठेवा – पालकसचिव दिनेश वाघमारे यांच्या सूचना

सोलापूर : जिल्ह्यातील कोणत्याही रूग्णाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू होऊ देऊ नका. ऑक्सिजनचा तुटवडा भासू देऊ नका. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची आवश्यकता असणाऱ्या रूग्णांनाच देण्याचे नियोजन करा, यासाठी रूग्णालयांच्या ऑक्सिजनवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना…

महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या ई-पाससाठी उद्यापासून ऑनलाइन अर्ज !

सोलापूर,दि.१६ : राज्य शासनाच्या आदेशानुसार कोविड -१९ साठी देण्यात आलेल्या आदेशानुसार होम डिलिव्हरी करणारी व्यक्ती अथवा हॉटेल,ई-कॉमर्स इतर लोकांना ये-जा करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून ई-पास देण्यात येणार आहे. त्यासाठी उद्यापासून…
Don`t copy text!