ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

पुणे पदवीधर मतदारसंघ

पदवीधर आमदार अरुण लाड यांनी त्यांच्या स्वीय निधीतील तब्बल एक कोटींचा निधी वैद्यकीय सुविधेसाठी दिला

सोलापूर - ( प्रतिनिधी ) - पदवीधर आमदार अरुण लाड यांच्या स्वीय निधीतून सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील सरकारी दवाखान्यात तब्बल एक कोटी रुपयांचे ऑक्सिजन कॉन्सनस्ट्रेटर आणि व्हेंटिलेटर उपलब्ध करणेत आले आहेत. कोरोनाचा…

पुणे मतदारसंघात महाविकास आघाडीची ‘आघाडी’,भाजप पिछाडीवर

पुणे,दि.३ : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे.या निवडणुकीत महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे.रात्री साडे दहा पर्यंत अंतिम कल हाती येण्याची शक्यता आहे. पदवीधरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड हे १०…

सोलापूर जिल्ह्यात पदवीधरसाठी 62.7 टक्के तर शिक्षक मतदार संघासाठी 85.9 टक्के मतदान; प्रशासनाने व्यक्त…

सोलापूर, दि.१ : सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पुणे विभागीय पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी शांततेत मतदान पार पडले.यामध्ये पदवीधर मतदारसंघासाठी 62.7 टक्के तर शिक्षक मतदार संघासाठी 85.9 टक्के इतके मतदान पार पडले.या निवडणुकीचा निकाल 3…

सोलापुरात विधानपरिषदेसाठी भाजपची बैठक, उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार

सोलापूर दि १८: पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार संग्राम संपतराव देशमुख आणि जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ आज भाजपा सोलापूर शहर पदाधिकार्‍यांची बैठक सोलापूर येथील शिवस्मारक सभागृहात घेण्यात आली.…

लेटेस्ट न्यूज : पुणे पदवीधर मधून १६ तर शिक्षक मतदारसंघातून १५ जणांची माघार

सोलापूर,दि.१७ : राज्य विधानपरिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदार संघात एकंदर ६२ उमेदवार तर शिक्षक मतदार संघात एकंदर ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत . विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार पदवीधर मतदार संघासाठी एकूण ७८…

पुणे विभाग पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक : मतदानासाठी आधार कार्ड,पॅन कार्ड ग्राह्य धरणार

पुणे,दि.१७ : विधानपरिषदेची द्विवार्षिक पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करू न शकणा-या मतदारांचे आधार कार्ड, वाहनचालक परवाना, पॅन कार्ड तसेच पारपत्र आदी…

संग्राम देशमुखांना सोलापूर जिल्ह्यातून सर्वाधिक मताधिक्य देणार – आ. सुभाष देशमुख यांची ग्वाही

सोलापूर,दि.११ : पुणे पदवीधर मतदार संघाची भाजपची उमेदवारी संग्रामसिंह देशमुख यांना जाहीर होताच आ. सुभाष देशमुख यांनी सोलापूरहून सांगलीला येऊन त्यांची भेट घेत पदवीधर निवडणुकीत सर्वोतोपरी मदत करणार असून सोलापूर जिल्ह्यातून सर्वाधिक…
Don`t copy text!