आमदार अरूण लाड यांच्याकडून अक्कलकोटला तीन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

सोलापूर,दि.21: विधानपरिषदेचे आमदार अरूण लाड यांच्या आमदार निधीतून सोलापूर जिल्ह्याला कोरोना काळात 15 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांच्या उपस्थितीत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा वापर आवश्यक ठिकाणी करण्याच्या सूचना श्री. शंभरकर यांनी दिल्या. जिल्ह्यातील करकंब … Read more

पुणे मतदारसंघात महाविकास आघाडीची ‘आघाडी’,भाजप पिछाडीवर

  पुणे,दि.३ : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे.या निवडणुकीत महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे.रात्री साडे दहा पर्यंत अंतिम कल हाती येण्याची शक्यता आहे. पदवीधरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड हे १० हजार मतांनी पुढे आहेत. शिक्षक मतदारसंघात कॉंग्रेसचे उमेदवार जयंत असगवकर हे सुमारे साडेचार हजार मातांनी पुढे आहेत.त्यामुळे भाजपचा पराभव … Read more